Headlines

Eknath Shinde: जिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार?

अकोला महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मदतीची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: अकोला महापालिकेत लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मदत मागितली आहे. अकोल्यात वंचितचे उमेदवार नसलेल्या जागांवर शिंदेसेनेनं वंचितकडे मदतीचा हात मागितला आहे. वंचितची…

Read More

Chandrapur farmer sold kidney due to moneylenders debt kidney racket mastermind arrested; शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, पण नावापुरते पैसे मिळाले; भयंकर रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंड अटकेत

Chandrapur Farmer News Kidney Racket Mastermind Arrested : चंद्रपूरमध्ये शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली. त्याला आठ लाख देण्याचं सांगण्यात आलं होतं. पण नावापुरते पैसे देत त्याला परत पाठवलं. त्यानंतर या प्रकरणाचा किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास…

Read More

नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?| Maharashtra Times

Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, कारण प्रशासनाकडून या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर! म.टा. वृत्तसेवा,…

Read More

गोंदियात कॉंग्रेस राखणार गड? सर्वाधिक ११ आमदार काँग्रेसचेच, शिवसेना दोनदा तर एकदा अपक्षाची बाजी – maharashtra vidhan sabha nivadnuk gondia constituency most 11 mlas belong to congress

Gondia Vidhan Sabha: काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा तर एकदा अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपने विद्यमान अपक्ष आमदारांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविला आहे. congress flag(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) खेमेंद्र कटरे, गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आजवर १४ विधानसभा निवडणुका झाल्या. यात काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा…

Read More

मॅडमsssमॅडम… रात्रीचे पावणे तीन वाजलेले, विद्यार्थिनी वॉशरूमकडे निघाली, तितक्यात खिडकीजवळ… धुळ्यात गर्ल्स नर्सिंग हॉस्टेलमध्ये खळबळ

धुळे येथील नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर पालकांनी आणि आदिवासी बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासनाने तातडीने हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केले असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे : नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या…

Read More

Vidhan Parishad Election: जळगावची जागा भाजपकडे? विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन रस्सीखेच; नाराजी टाळण्यासाठी ‘ब्लाइंड गेम’ – vidhan parishad election 2026 gulabrao patil rushes to mumbai amid jalgaon seat dispute

Vidhan Parishad Election: रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याचे धक्कातंत्र भाजपकडून वापरले जाण्याची शक्यता आहे. महायुती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विधान परिषदेच्या जागेबाबत प्रचंड राजकीय गोपनीयता पाळली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारचा एकमेव दिवस उरला असला तरी महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला आहे, याची…

Read More

जपानमध्ये महिला महापौरांच्या मातृत्व रजेवरून वाद:कवाटा म्हणाली- देशात महिलांप्रति अजूनही किती भेदभाव अस्तित्वात आहे

पश्चिम जपानमधील यवाटा शहराच्या ३५ वर्षीय महापौर शोको कवाटा सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत आणि चार महिन्यांची प्रसूती रजा घेण्याची योजना आखत आहेत. असे करणाऱ्या त्या जपानमधील पहिल्या महापौर असतील, परंतु त्यांच्या या योजनेने जपानमध्ये राष्ट्रीय चर्चा सुरू केली आहे. अनेक लोकांनी त्यांना बेबी शूज आणि शुभेच्छा भेटवस्तू पाठवून पाठिंबा दिला, परंतु समाजातील एका वर्गाने याला…

Read More

25 हजारांच्या बजेटमध्ये धमाका, 8000mAh बॅटरीसह ‘OnePlus N6’ स्मार्टफोन लाँच। Maharashtra Times

वनप्लसने आपली नवीन सिरीज लाँच करत ‘OnePlus N6’ स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. अवघ्या 25,000 रुपयांच्या आतील बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे याची 8000mAh क्षमतेची अवाढव्य बॅटरी आहे. हा फोन दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट बॅटरी लाईफ देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Suhasini Mulay Pink Saree | वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणाऱ्या सुहासिनी मुळेंचा पिंक साडीतील एलिगंट लुक; 60 नंतर स्टायलिश दिसण्यासाठी घ्या टिप्स

आज अनेक महिला 50 किंवा 60 नंतर फॅशनपासून दूर राहतात. मात्र सुहासिनी मुळे यांचा हा लुक सांगतो की, स्टाईल ही वयावर नाही तर व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. योग्य रंग, योग्य पेहराव आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधला तर कोणतीही महिला कोणत्याही वयात आकर्षक दिसू शकते. Suhasini Mulay Pink Saree वय हा फक्त एक आकडा असतो, हे…

Read More

Lohagad Fort जिथे सियाने केतनला ढकलले ती जागा बनली पिकनीक स्पॉट…लोहगडावर पर्यटनात ३० % नी वाढ

पुण्यातील लोहगडाची गेले काही दिवस सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरुन पाय घसरुन पडला असा बनाव करुन केतनची भावी पत्नी सिया गोयलने हत्या केली होती. पोलिसांच्या चाणक्ष नजरेमुळे लोहगडावर संशयित फिरणारा सियाचा प्रियकर चेतन चौधरी हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले. …

Read More