Headlines

झालमुरी खा, देश वाचवा; ठाकरेंचे शिवसैनिक भडकले, नांदेडात मोदींविरोधात आंदोलन – shiv sena ubt workers protest against pm narendra modi s statement over fuel shortage



Edited by: Sandeep Soni|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोने-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या सर्वत्र जोरदार निषेध केला जातोय. तर नांदेडमध्येही मोदींनी केलेल्या आवाहनाच्या निषेधार्थ झालमुरी वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली वजीराबाद हनुमान पेठ परिसरात हे आंदोलन करण्यात आले. झालमुरी खा, देश वाचवा, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी नांदेडकरांचं लक्ष वेधलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत