Headlines

खूप जास्त झोप घेणे तेवढेच हानिकारक, जेवढे कमी झोपणे:अभ्यास – महिलांसाठी 6.5 ते 7:48 तास, पुरुषांसाठी 7:42 तासांची झोप चांगली

1817 मध्ये वेल्शचे कापड उद्योजक रॉबर्ट ओवेन म्हणाले होते, ‘आठ तास काम, आठ तास मनोरंजन आणि आठ तास आराम.’ कामाचे तास अधिक न्यायसंगत बनवणे हा त्यांचा उद्देश होता, पण वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीसाठी रात्री आठ तासांची झोप सर्वात योग्य आहे, ही कल्पना लोकप्रिय झाली. पण हे खरं आहे का? झोपेबद्दलची आपली समज बऱ्याच काळापासून एका सोप्या…

Read More

आजपासून व्यवहारातील अनेक नियम बदलणार

पासपोर्ट महाग होण्यापासून ते आधारकार्ड अपडेटपर्यंतच्या सेवांमध्ये होणार बदल वृत्तसंस्था,  नवी दिल्ली प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही नियम बदलतात, पण यावेळी 1 जुलै 2026 पासून लागू होणारे बदल सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करू शकतात. आधार अपडेटपासून ते पासपोर्ट शुल्क, क्रेडिट कार्ड नियम, रेल्वे दंड, एलपीजी सिलेंडरच्या किमती आणि मुदत ठेवी  पर्यंत अनेक…

Read More

Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha tension increase as Sunil Shinde may join Shiv Sena after Sachin Ahir; वरळीत ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, दुसरा आमदारही फुटण्याची चर्चा, धनुष्यबाणाचा फॉर्म्युला लावला, आदित्यंचं काय होणार?

Sachin Ahir : ‘ऑपरेशन टायगर ‘ मोहिमेत सहा खासदार, विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांच्यानंतर आणखीही काही शिलेदार सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत…

Read More

वसईची पाणीचिंता मिटणार! ६८ एमएलडी क्षमतेच्या खोलसापाड़ा योजनेसाठी निविदा जाहीर| Maharashtra Times

Vasai Water Project: वसईकरांची पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे. महापालिका ‘खोलसापाडा-१’ आणि ‘खोलसापाडा-२’ हे महत्त्वाचे प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई: वसई-विरार शहरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण लोकसंख्या आणि लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खोलसापाडा धरणातून वसई, विरार शहरापर्यंत ६८ एमएलडी…

Read More

मेघना पंत यांचा कॉलम:मार्ग वेगवेगळे झाले याचा अर्थ मनांतही अंतर असावे असा होत नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नी‎आणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास‎करताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.‎काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्र‎वाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचित‎आपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.‎ आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहत‎आहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासून‎सामान्य आहे,…

Read More

जर्मनीला पराभूत केल्यावर इक्वेडोरच्या अध्यक्षांकडून राष्ट्रीय सुटी जाहीर

president daniel noboa declared a national holiday : फिफा वर्ल्ड कप सुरू असून थरारा सामने पाहायला मिळत आहेत. गुरूवारी इक्वेडोरने जर्मनीला पराभूत करत सामना जिंकला. या विजयानंतर इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नाबोआ यांनी राष्ट्रीय सुटी जाहीर केलीय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आव्हान खडतर असते, तेव्हाच कणखर वाटचाल करता येते. इक्वेडोरने वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत जर्मनीविरुद्ध…

Read More

KPIT Technologies Share Price Crash; शब्दाच महत्त्व बघा… चर्चित IT स्टॉक खरेदी करायला कोणी नाही तयार; गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली, लागले लोअर सर्किट

Share Market Today Update 1 July 2026: बुधवार, 1 जुलै रोजी, KPIT टेक्नॉलॉजीजचा शेअर झरझर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आहे. स्टॉकने दिवसाच्या व्यवहार दरम्यान 15% लोअर सर्किट हिट केले. इतकेच नाही, तर JPMorgan ने कंपनीचे रेटिंग कमी केले असून लक्ष्य किंमतही कमी केली. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला असून भविष्यातही स्टॉकमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे….

Read More

LIVEराममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरी मंदिराची पेटी सापडली:लिहिले होते- रामराज्य निधी, QR कोड देखील चिकटवला होता; SIT ला आणखी 15 दिवस मिळाले

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Donation Chori Case LIVE Updates Champat Rai SRJBTK Trust Meeting Funds Fraud Accused Tinnu Yadav Avinash Shukla Video अयोध्या7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी अविनाश शुक्लाच्या अयोध्येतील योग केंद्रातून पोलिसांनी एक पेटी जप्त केली आहे. त्यावर लाल रंगाने ‘रामराज्य कोष’ असे…

Read More

Neha Dhupia Vs Paparazzi; Back Shots Reaction Viral Video

2 तासांपूर्वी कॉपी लिंक गोल्ड स्ट्रीमिंग अवॉर्ड सेरेमनीमध्ये नेहा धुपिया पापाराझींवर भडकली आहे. अभिनेत्रीने बॅक शॉट घेतल्याबद्दल आणि ते पोस्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पापाराझींना कठोर शब्दांत वॉर्निंगही दिली. सेरेमनीमधून नेहा धुपिया अवॉर्ड घेऊन बाहेर पडत होती. तेव्हा पापाराझींनी तिच्या पांढऱ्या केसांवर कमेंट केली, ज्याच्या प्रत्युत्तरात ती भडकून म्हणाली आहे, ‘बोलून झालं? करून झालं?…

Read More

'ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी':उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल

शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता “ऑपरेशन वरळी” सुरू झाल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असून, मुंबईसह राज्यभरातून नेत्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी’ सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील…

Read More