Headlines

Dilip Prabhavalkar: लघुपट – जुना, नवा – dilip prabhavalkar went to persuade person for monkey short film

– दिलीप प्रभावळकर दूरदर्शनचे दिवस ते… आमची ‘चिमणराव’ मालिका चालू होती. त्यावेळी एकच चॅनल आणि ही एकच मालिका असल्यामुळे आमचं बऱ्यापैकी कौतुक व्हायचं. खूप लोकप्रिय झाली होती मालिका. निर्मात्या-दिग्दर्शक विजया जोगळेकर होत्या. या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने बऱ्याचदा वरळीच्या टीव्ही सेंटरला जाणं व्हायचं. इतरही अनेक कार्यक्रमांच्या निर्मात्यांशी, स्टाफशी, कलाकारांशी ओळखी होत, काहींशी मैत्रीही. एकदा तिथल्या एका…

Read More

तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा, अर्धा पावसाळा उलटला; नागपूर जिल्ह्यात टंचाईची सावट कायम| Maharashtra Times

Nagpur Rain: नागपूर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: जुलै महिना संपत आला, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्हा परिषदेच्या तलावांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्केच पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच काळात तलावांमध्ये सुमारे ६०…

Read More

Devendra fadnavis on delhi visit and speculations about moving to the center; पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी फडणवीस सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत…

Read More

'मी महाराष्ट्रातच राहणार!':मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?

शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व…

Read More

आपण एका लोकशाही देशात जन्माला आलो:तुम्हाला राजकारणात रस नसेलही, पण राजकारणाला तुमच्यात रस आहे

बरेच लोक, विशेषतः चाळीस-पन्नास वर्षांचे, नोकरदार लोक आणि आमच्या वयाचे लोकही मला म्हणतात, ‘सर, मला राजकारणात काहीच स्वारस्य नाही.’ मी त्यांना म्हणतो, ‘तुम्हाला राजकारणात स्वारस्य नाही?’ असे म्हणणे म्हणजे जसे कोणी म्हणेल, ‘मला प्रदूषणात काहीच स्वारस्य नाही.’ अरे बाबा, तुम्हाला प्रदूषणात स्वारस्य असो वा नसो, तुम्ही त्याच हवेत श्वास घेत आहात, त्याच वातावरणात जगत आहात,…

Read More

विद्यार्थ्यांचा विजयोत्सव तरी ठाकरेंच्या नावाचा जयघोष, आदित्य ठाकरेंनी रोखलं, काय घडलं? – aaditya thackeray stop thackeray slogans at students victory rally video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 2:20 pm आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीने मुंबईतील विजयोत्सवाच्या रॅलीत अनेकांची मनं जिंकली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विशेष म्हणजे हा…

Read More

90 Years Of Akashvani: ज्योत अजून तेवत आहे… – 90 years of akashvani- the journey of all india radio

-उमा दीक्षित‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याने भारलेली असतात इथली माणसं. ब्रीदवाक्य सांगतं तसं करण्यासाठी इथले निर्माते धडपडत असतात. मग कृषी, युववाणी, वनिता मंडळ, वृत्त, बालदरबार, विज्ञान असे जे विभाग आहेत, त्यातून ज्ञान आणि मनोरंजन हे तर साधतंच; पण सगळ्यात महत्त्वाचं काय घडतं, तर ते म्हणजे सर्वसामान्यांची हौसलाअफझाई. आपल्या भाषेत, आपल्यासाठी बोलणारं कोणी आहे,…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात भाजप खासदाराच्या मुलीची पोस्ट:म्हणाली- डिलीट करणार नाही; आसाममध्ये मंत्र्याच्या मुलीने पंतप्रधानविरोधी घोषणा दिल्या

गेल्या काही दिवसांत दोन अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात भाजप नेत्यांच्या मुलींची नावे या आंदोलनाशी जोडली गेली. पहिले प्रकरण ओडिशाचे आहे, जिथे भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता राहर हिच्या इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाल्या. दाव्यानुसार, अर्चिताने लिहिले – मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही. तर दुसरीकडे, आसामचे मंत्री केशब महंत यांची मुलगी दिबीसा…

Read More

Vikram-1 Rocket: ‘इस्रो’भोवतीचा अवकाश – skyroot vikram-1 indias first private rocket reaches space orbit

-सुजाता बाबर अंतराळात झेपावणाऱ्या प्रत्येक रॉकेटच्या मागे केवळ इंधन नसते; ते संबंधित राष्ट्राच्या कल्पनाशक्तीचे, आत्मविश्वासाचे आणि भविष्यदृष्टीचेही इंधन असते. म्हणूनच स्कायरूट एरोस्पेसच्या ‘विक्रम-१’ या रॉकेटचे प्रक्षेपण हा केवळ एका खासगी कंपनीचा व्यावसायिक टप्पा नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने एका नव्या पर्वात प्रवेश केल्याची ती घोषणा आहे. गेली सहा दशके भारताचा अंतराळ प्रवास एका संस्थेभोवती फिरत होता,…

Read More

Strait Of Hormuz: एका कालव्याने बदलले जगाचे राजकारण – the strait of hormuz changed global politics special explainer

-ललित पतकीइतिहासात सुवेझ संकटाचा उल्लेख अनेकदा अल्पकालीन युद्धापुरता होतो. प्रत्यक्षात तो दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक सत्तासंतुलनाचा निर्णायक टप्पा होता. ब्रिटन-फ्रान्सची साम्राज्यवादी पकड ढासळली, अमेरिका मध्य पूर्वेतील प्रमुख शक्ती बनली आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना महासत्तांनाही आव्हान देता येते, हा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे मध्य पूर्वेतील राजकीय समीकरणे बदलली. भूमध्य आणि लाल समुद्र जोडण्याच्या प्राचीन कल्पनेला फ्रेंच मुत्सद्दी…

Read More