Sara Tendulkar Comment Viral on Sania Chandok Wedding Photos
सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबातील सानिया चंडोकने तिच्या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक लूक, ब्लाऊजवरील अनोखे डिझाइन आणि डॉग पॅच विशेष चर्चेचा विषय ठरत आहेत.पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम दाखवत तिचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. Sachin Tendulkar daughter in law…
