प्रिन्स यादवच्या घातक यॉर्करवर बटलरचे डोळे फिरले, सगळेच शॉक; Video एकदा पाहाच
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज भारतीय संघात एकमेव बदल झाला असून रवी बिश्नोईला बाहेर ठेवण्यात आले. युवा गोलंदाजी भावी मोहम्मद शमी म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रिन्स यादवला आज संधी मिळाली आहे. अर्शदीपसोबत प्रिन्स भारताचा स्ट्राईक बॉलर आहे. प्रिन्सनेही…
