Headlines

India Mandates Health Declaration for All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched

Marathi News Business India Mandates Health Declaration For All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched नवी दिल्ली42 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा पोर्टल ‘एअर सुविधा 2.0’ या नवीन नावाने पुन्हा सुरू केले आहे. आता यूएईसह जगातील कोणत्याही शहरातून भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला विमान प्रवासाला निघण्यापूर्वी हा ऑनलाइन आरोग्य घोषणापत्र फॉर्म…

Read More

Tukaram Mundhe FDA Raid : २० हजार लीटर कृत्रिम दूध नष्ट, दूधात भेसळ करणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त – tukaram mundhe fda pune manchar raid explained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 6:10 pm ११ जून २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांना एक टीप मिळाली.. यामध्ये दूधभेसळीसोबतच कृत्रिम दूध निर्मितीची माहिती त्यांना मिळाली. पण लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी या सगळ्याचा सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर आपल्या धडक आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध क्षेत्रातील आजवरचा…

Read More

6000mAh बॅटरीसह नथिंगचा नवीन स्मार्टफोन लॉन्च, ऑफर्ससह अवघ्या 29,999 मध्ये खरेदीची संधी। Maharashtra Times

नथिंग कंपनीने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nothing Phone (4b) अखेर बाजारपेठेत लॉन्च केला आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाईनसह येणारा हा फोन लॉन्च ऑफर्स आणि डिस्काउंट अंतर्गत अवघ्या 29,999 रुपयांच्या आकर्षक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग या फोनविषयीची सविस्तर माहिती ही पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Reva Kaurase : 3 दिवस ऑडिशन, निर्मात्याची घाणेरडी मागणी, खचलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री; सांगितला प्रसंग

Reva Kaurase : ‘बिग बॉस मराठी ६’ फेम रेवा कौरासेनं कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या प्रकारामुळे ती खूप खचली होती, असं रेवानं सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘बिग बॉस मराठी ६’ मधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री रेवा कौरासेनं तिच्या करिअरमधील एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. रेवाने खुलासा केला की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला…

Read More

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- मुली शिक्षणादरम्यान गर्भवती होतात:जबाबदारी सरकारवर येते, प्रेम करा पण लग्न आत्मनिर्भर झाल्यावर

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, अभ्यासादरम्यान मुली गर्भवती होतात. काहींना बाळही होते. त्या बाळाची जबाबदारी कोणावर येते, हे तुम्हाला माहीत आहे का? सरकारवर येते. असे पराक्रम तुम्ही करू नका. या पराक्रमांपासून दूर राहा. लखनऊ येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राविधिक विद्यापीठाच्या (AKTU) २४ व्या दीक्षांत समारंभात कुलाधिपती म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपालांनी सांगितले की,…

Read More

तेलंगणा डीएसपीकडे ₹300 कोटींची मालमत्ता सापडली:नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली

तेलंगणामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. आरोपीची ओळख संकीरेड्डी भीम रेड्डी अशी झाली आहे. भीम रेड्डी हैदराबादमधील पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये पोलीस उपअधीक्षक (डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस) पदावर कार्यरत आहेत. मित्र-सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता तपासात असे समोर आले आहे की, रेड्डीने…

Read More

मॅनेजरलाच गर्लफ्रेंड दाखवलं, बदनामी केली; टीम इंडियाचा स्टार अभिषेक शर्मासोबत कोणाचं षडयंत्र? वैतागून थेट न्यायालयात गेला

Abhishek Sharma News : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला कथित बदनामीकारक कंटेंट हटवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा थेट दिल्ली हायकोर्टात पोहोचला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल AI च्या मदतीने तयार…

Read More

Tukaram Mundhe यांच्या कारवाईला हायकोर्टाचा दणका, वर्ध्यातील गोरस भंडाराला मोठा दिलासा – high court deals a blow to tukaram mundhe’s action; major relief for wardha’s goras bhandar.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 5:45 pm #tukarammundhe #fda #gorasbhandar #wardha #mumbaihighcourt एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्ध्यातील गोरस भंडारावर अस्वच्छतेचे कारण देत कारवाई केली…मात्र एफडीए विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय..मुंढेंच्या कारवाईला हायकोर्टानं दणका दिलाय..पाहुया नेमकं काय घडलं Source link

Read More

Mumbai High Court Nagpur Bench Big Order on FDA Action Against Goras Bhandar

IAS तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईला हायकोर्टाने दणका दिला आहे. हायकोर्टाकडून मिळालेल्या दिलासा नंतर वर्ध्याचे गोरस भंडार उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भंडारावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तुकाराम…

Read More

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More