Chandrashekhar Bawankule: रिंगरोड चौकशी फेऱ्यात! अलाइन्मेंट बदलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश – chandrashekhar bawankule alleged nashik ring road alignment was changed due to political pressure
Chandrashekhar Bawankule: कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी शेतकऱ्यांवर भूसंपादनाचा दबाव टाकला जात आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या यादीत नसलेल्या जमिनींच्या सर्व्हे क्रमांकांचा नंतरच्या यादीत समावेश केला. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेर साकारल्या जाणाऱ्या बाह्य रिंगरोड अर्थात परिक्रमा मार्गातील भूसंपादनातील अनियमिततेचा वाद विधिमंडळात पोहोचला आहे. प्रकल्पाची अधिकृत…
