Headlines

Cumin Fennel Coriander Water For Weight Loss Digetion Benefits & Truth; जिरे-बडीशेप-धण्याचे पाणी वजन चरबी कमी करते का? वेटलॉस फॅट बर्नसाठी डिटॉक्स वॉटर कसे बनवावे व प्यावे जाणून घ्या सत्य

वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी जिरे, बडीशेप किंवा धण्याचे पाणी पितात. सोशल मीडियावर या पेयांना फॅट वितळवणारे आणि शरीर डिटॉक्स करणारे म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या हे पाणी थेट शरीरातील चरबी कमी करत नाही. जिरे, बडीशेप आणि धणे पचनक्रिया सुधारण्यास, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. पण…

Read More

Nanded Manyar Galli Pakistani Beauty Products Saled in Shop FDA Seizes Goods 60 Lakhs; ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली भलताच धंदा, पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, तुकाराम मुंढेंचा आदेश; एका रात्रीत खेळ खल्लास

Nanded Pakistani Beauty Products : नांदेडमधील मन्यार गल्ली भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा दडवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती FDA आणि पोलिसांना मिळाली होती. मन्यार गल्ली पाकिस्तानी बनावटीचे सौंदर्य प्रसाधने(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : आरोग्याला हानिकारक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांनी नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका दुकानावर…

Read More

latest maharashtra news live 10th july 2026 maharashtra mumbai pune nashik weather update mumbai pune highway and railway poltical breaking; महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Ramesh Mhatre : शिवसेनाचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला हॉस्पिटमधून डिस्चार्ज, कल्याण कोर्टाकडे घेऊन पोलीस रवाना कल्याणमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महेश म्हात्रेला काल पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे तपासणी दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली. रमेश म्हात्रे यांना…

Read More

तुकाराम मुंढेंचा दणका! K Rustom Ice Cream चा परवाना रद्द; घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे आईस्क्रीम

मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम (K. Rustom) आईस्क्रीमचा परवाना एफडीएने रद्द केल्यानंतर अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या कारवाईमुळे अनेक ग्राहक बाहेरचे आईस्क्रीम खाण्याबाबत साशंक झाले आहेत. अशावेळी घरच्या घरी स्वच्छ, सुरक्षित आणि चविष्ट नारळाचे आईस्क्रीम बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen, @iStock मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम (K. Rustom)…

Read More

EPF Interest Credit Calculator; 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित

EPFO Interest Credit 2026 Update: आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPFO कडून 15 जुलैपर्यंत 8.25% व्याज 3.4 कोटी खात्यांमध्ये क्रेडिट करण्याची सुरुवात होणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर EPFO खात्यावर व्याज नवीन केंद्रीकृत IT प्रणालीद्वारे हस्तांतरित केले जाईल आणि सदस्य पासबुकमध्ये तपासू शकतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) PF Interest Credit News: तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना…

Read More

Ballarshal Mumbai Nandigram Express Unauthorized Decoration First AC Coach for Honeymoon Action Against Decorator; हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Chhatrapati Sambhajinagar News : ६ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. त्या डेकोरेटरने डब्याची सजावट केली. दरम्यान, डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना नंदिग्राम एक्स्प्रेस हनिमून सजावट प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :…

Read More

‘विठू माऊली २०२६’ विशेषांकाचे आज पुण्यात भव्य प्रकाशन

पुणे – महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा आणि आषाढी वारीच्या सांस्कृतिक वैभवाचा दस्तऐवज ठरणाऱ्या ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली विशेषांक’चे आज (१० जुलै) पुण्यात भव्य प्रकाशन होत आहे. एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील…

Read More

Mumbai chembur school bus tragedy tree fell due to cementing important information revealed in report; अश्विनी भिडेंनी नाकारलं, पण रिपोर्टमध्ये तेच सत्य समोर आलं! मुंबईत झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड

सुशांत मोरे, मुंबई : चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या मुळाशी संबंधित झाडालगत असलेले काँक्रीटीकरणच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काँक्रीटीकरणामुळे झाडाची मुळे कमकुवत होऊन ते पडण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने अहवालात नोंदवले आहे. चौकशी समितीचा हा अहवाल आज, शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत किंवा १३ जुलै रोजी होणाऱ्या…

Read More

Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally

Marathi News Business Indian Stock Markets Surge: Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally मुंबई2 तासांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच शुक्रवार, 10 जुलै रोजी सेन्सेक्स 700 अंकांनी (0.95%) वाढून 77,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.90%) वाढ झाली असून, तो 24,150 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि…

Read More

Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट

Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत. ठाणे पाणीपुरवठा बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या…

Read More