Headlines

ट्रम्प यांचे निवडणुकांवर राष्ट्राला उद्देशून संबोधन:दावा- परदेशी हस्तक्षेपावर खुलासा करणार; इराण-अर्थव्यवस्थेवरही बोलू शकतात

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक सुरक्षेवर राष्ट्राला संबोधित करत आहेत. व्हाईट हाऊसच्या मते, त्यांच्या भाषणाचा मुख्य भर अमेरिकन निवडणुकांमध्ये परदेशी हस्तक्षेपाच्या प्रयत्नांवर आहे. ट्रम्प इराण आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवरही आपल्या सरकारची बाजू मांडू शकतात. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लिव्हिट यांनी दावा केला आहे की, ट्रम्प आपल्या संबोधनात अशी कागदपत्रे आणि निष्कर्ष सादर करतील,…

Read More

कोहलीने व्हिव्हियन रिचर्ड्सची बरोबरी केली:रोहितसोबत 8 हजार धावांची भागीदारी पूर्ण; श्रेयसच्या शॉटमुळे सीगल पक्षी जखमी

इंग्लंडने दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. कार्डिफमधील सोफिया गार्डन्समध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले आणि काही मनोरंजक घटनाही पाहायला मिळाल्या. विराटने इंग्लंडविरुद्ध आपला 14वा 50+ स्कोअर करून वेस्ट इंडिजचे दिग्गज सर विवियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 हजार भागीदारी धावांचा टप्पाही पार केला. दुसरीकडे, श्रेयस…

Read More

नव्या 2 सिस्टिम्सने मान्सून वेग पकडणार:20 जुलैपासून उत्तर, मध्य भारतात पाऊस, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आशादायक चित्र

देशात कमकुवत झालेल्या मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील सात दिवसांत पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, पूर्व यूपी तसेच पश्चिम हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ओडिशामध्ये १६…

Read More

अमेरिका-इराण युद्ध:चर्चा लीक करत ट्रम्पच्या जावयाने बाजारातून कमावले 86 हजार कोटी; इराण म्हणाला, निम्मा हिस्सा द्या

ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नर यांनी स्वित्झर्लंडमधील अमेरिका-इराण चर्चेची माहिती लीक करून मोठा नफा कमावला आहे. इराणचा आरोप आहे की कुश्नर आणि ट्रम्प यांचे विशेष दूत, स्टीव्ह विटकॉफ यांनी चर्चेतील गोपनीय माहितीचा वापर करून बाजारात फेरफार केला, ज्यामुळे त्यांना ८६,००० कोटी रुपयांचा नफा झाला.इराणने या नफ्यापैकी अर्ध्या भागाची (४३,००० कोटी रुपये) मागणी केली आहे. इराणचा…

Read More

शेजारी ‘चिनी’ जास्त:बांगलादेशचा भारताला नकार, चीनला दिला 9 हजार कोटींचा तिस्ता प्रकल्प, 7 हजार कोटींचे सॉफ्ट लोन देणार

बांगलादेश व चीनच्या संबंधांमध्ये ‘चिनी’(साखर) थोडी जास्तच विरघळू लागली आहे. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी तिस्ता नदी प्रकल्पात भारताच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला नकार देत तो चीनकडे सोपवला. चीन सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या तिस्ता रिव्हर मॅनेजमेंट प्रोजेक्टमध्ये (टीआरएमपी) ७ हजार कोटी रुपये सॉफ्ट लोन म्हणून देणार आहे. बांगलादेशला ते ५० वर्षांत फेडावे लागेल. तर भारताने…

Read More

Ramraksha Vs Hanuman Chalisa: रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; विदर्भात 18 जुलैला ठाकरे-राणा आमनेसामने – ramraksha vs hanuman chalisa uddhav thackeray and navnit rana to face off in vidarbha on 18 july

Ramraksha Vs Hanuman Chalisa: ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा हनुमान चालीसानं उत्तर देणार. अमरावतीत राणाचं हनुमान चालीसा आंदोलन. १८ जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमीत ठाकरे सेनेचं आंदोलन होणार आहे. नवनीत राणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अयोध्येतील कथित दान अपहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, पक्षाने राज्यभरात रामरक्षा आंदोलन छेडले आहे. मुंबईनंतर आता माजी…

Read More

‘बिडदी’चा दांडा गोतास काळ…?

वारंवार आपण कारागृहाला जाऊन आलो आहोत, असे मुख्यमंत्री सांगत असतात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी पापभावना दिसून येतात. सत्ता कायमची नाही, सर्व काही काळ ठरवत असतो. मुख्यमंत्रिपदावर राहण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे सांगतानाच टाऊनशिपच्या नावाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा सल्ला कुमारस्वामी यांनी दिला आहे….

Read More

तुकाराम मुंढेच्या म्हणण्यानुसार 1 किलो पनीर बनवायलाच ₹350+ खर्च मग स्वस्तात काय खाताय? समजा साधं गणित घरीच तयार करा – fda commissioner tukaram mundhe explain real paneer price know how to make panner at home

आज बाजारात पनीर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत मिळते. काही ठिकाणी 200 ते 250 रुपये किलो तर काही ठिकाणी त्याहूनही कमी दरात पनीर विकले जाते. मात्र, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो एवढ्या कमी किमतीत मिळणारे पनीर खरोखर शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पनीरच्या गुणवत्तेबाबत बोलताना ग्राहकांना साधे…

Read More

मंगळ ग्रहावर कोणीतरी राहतेय का? ‘मधुमाशांचे पोळे’ कुठून आले? नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने पाठवलेला फोटो पाहून वैज्ञानिकही चक्रावले । Maharashtra Times

नासाच्या 14 वर्ष जुन्या ‘क्युरिओसिटी रोव्हर’ने मंगळ ग्रहावरून एक अत्यंत रहस्यमयी फोटो पाठवला आहे, ज्यामुळे वैज्ञानिक जगतात खळबळ उडाली आहे. लाल ग्रहाच्या ओसाड पृष्ठभागावर हूबेहूब ‘मधुमाशांच्या पोळ्या’सारखी दिसणारी एक अद्भूत आकृती आढळली असून, मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

इंग्लंडचा भारतावर 4 विकेटने विजय! ‘मला त्यांच्याकडून आशा होती’; कॅप्टन गिलने सांगितलं मॅच नेमकी कुठे गमावली?

Shubman Gill News : पहिल्या वनडे सामन्यामध्ये केलेली चुक सुधारत इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचं नेमकं कुठं चुकलं याबाबत कॅप्टन शुभमन गिल सांगताना त्याला कोणत्या खेळाडूंकडून आशा होती आणि कुठे गडबड झाली हे स्पष्ट केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा ६…

Read More