Gold Silver Price Today 17 July 2026; अमेरिका-इराण संघर्षात सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला; गुंतवणूकदारांचं नुकसान, खरेदीदारांची चांदी; आजचा नवीन भाव काय?
Gold and Silver Rate Drop 17 July 2026 Update: आजचा दिवशी तुम्ही तुमच्या शहरातील सराफा बाजारात जाऊन सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर, त्याआधी तुम्हाला बदलत्या दरांविषयी माहिती असली पाहिजे. 17 जुलै रोजी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, सराफा बाजार तसेच MCX वरील वायदा किमतींमध्येही उलटफेर दिसून आला आहे. सोने-चांदीचा आजचा दर काय Gold…
