Headlines

Nauru and Niue Leaders at Commonwealth Games

Marathi News Sports Nauru And Niue Leaders At Commonwealth Games | Marcus Stephen & Dalton Tagelagi ग्लासगो2 तासांपूर्वी कॉपी लिंक जगात असे नेते फार कमी आहेत, ज्यांनी आधी आपल्या देशासाठी मैदानात घाम गाळला आणि नंतर त्याच देशाची सूत्रेही सांभाळली. प्रशांत महासागरातील दोन बेट देश, नौरू आणि न्यूए यांची कथा याच कारणामुळे वेगळी आहे. या दोन्ही…

Read More

श्रीलंकेविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, दुखापतींचे ग्रहण पण वेळ ठरली, जाणून घ्या

IND vs SL Test News : भारतीय संघ आता झिम्बाब्वे मालिका झाल्यावर श्रीलंक दौऱ्यासाठी जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, मात्र निवड समितीसमोर खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने संघ निवडताना गोची होण्याची शक्यता आहे. संघ कधी जाहीर होणार जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड मंगळवारी होणार आहे. मात्र…

Read More

तारोबा कसोटीत मसूदच्या नाबाद 88 धावा, पाकिस्तान 199/3:वेस्ट इंडिज पहिल्या डावात 311 धावांवर सर्वबाद; मो. अलीने घेतले 4 बळी

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात तारोबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पाकिस्तानच्या नावावर राहिला. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 311 धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गडी गमावून 199 धावा केल्या. कर्णधार शान मसूद 88 धावांवर नाबाद आहे आणि आपल्या शतकापासून फक्त 12 धावा दूर आहे….

Read More

आता ‘जेन-झी’ला बोलणेही मुश्किल; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे वक्तव्य |Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘जेन-झी भारताचे भविष्य आहे. पण, सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही. त्यांना काही बोलणेदेखील मुश्किल झाले आहे,’ असे वक्तव्य पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी केले. भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे ६० हजारांचे आरोग्य साहित्य वाटप

मातोंड / वार्ताहर : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ₹६०,००० किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५० प्रकारची विविध औषधे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असलेला स्ट्रेचर यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध…

Read More

Nashik Newly Wed Couple dies Together in Bike Car Accident at Kalvan Pilkos Phata; अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट

Nashik Couple Accident Death : ​दिनेश व कीर्ती हे तिची बहीण त्रिशासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. खामखेड्याकडून पिळकोसकडे येणाऱ्या मॅक्झिमोची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : जिल्ह्यात कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मॅक्झिमो वाहन आणि दुचाकीच्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला,…

Read More

देवेंद्र फडणवीसांसोबत अमृता फडणवीसांनी खेळली फुगडी,ताळ-मृदंगाच्या गजरात झाल्या भक्तिरसात लीन, हिरव्या ड्रेसने जिंकली मनं – devendra fadnavis joins amruta fadnavis for fugdi her stunning green dress grabs everyone attention

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सुंदर अनुभव देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस सहभागी झाले. ताळ-मृदंगाच्या गजरात अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळत वारकरी परंपरेशी आपली नाळ जोडली. हिरव्या ड्रेसमधील त्यांचा पारंपरिक अंदाज आणि उत्साही सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. फोटो सौजन्य :- @amruta.fadnavis महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भक्ती, संगीत आणि लोककलेला विशेष स्थान आहे….

Read More

Model Rhiya Ahir Files Cyber Complaint Against Online Harassment

दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून आंदोलनकर्त्यांच्या सुटकेची मागणी केल्यानंतर चर्चेत आलेली मॉडेल रिया आहिर हिने आता सातत्याने होत असलेल्या ऑनलाइन छळ, बदनामी आणि अश्लील ट्रोलिंगविरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आह . रिया आहिरने शनिवारी ऑनलाइन तक्रार दाखल केली असून सोमवारी सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर…

Read More

Age, Education, Family, Instagram, Movies, Net Worth

Marathi News Sports Cricket Arshdeep Singh Girlfriend Model Samreen Kaur Biography: Age, Education, Family, Instagram, Movies, Net Worth मोहाली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आणि पंजाबचा रहिवासी अर्शदीप सिंग याने अखेर आपल्या प्रेम जीवनाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने इंस्टाग्रामवर मॉडेल आणि अभिनेत्री समरीन कौरसोबत 2 फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये फक्त…

Read More

वेतोरे पालकरवाडी येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

वेंगुर्ला : वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात  शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे…

Read More