Headlines

आता थांबणार नाही, तरुणांच्या पाठी भक्कमपणे उभे; ऑनलाइन परीक्षेवरून रोहित पवार आक्रमक – rohit pawar raises voice against mpsc online examination system

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 1:13 pm शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. सीजेपी आंदोलनानंतर रोहित पवारांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केलीय. नीट परीक्षा पेपरफूटी आणि गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप करत देशभरात संताप व्यक्त केला जात असताना रोहित पवारांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. Source link

Read More

थरार महामार्गाचा!:दारूच्या नशेत सुसाट पिकअप, डॅशकॅममध्ये कैद झाला खळबळजनक VIDEO आणि माळशेज घाटातील धोक्याची घंटा!

कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर नुकताच एका बेजबाबदार आणि मद्यधुंद चालकाच्या भीषण थराराचा अनुभव स्थानिकांनी घेतला. शिवळे गावाच्या परिसरात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकाने दारूच्या धुंदीत गाडी चालवत महामार्गावर अक्षरशः तांडव घातला. महामार्गावर ‘नागमोडी’ थरार: दुचाकीस्वार बालंबाल बचावले भरधाव वेगात असलेली ही पिकअप गाडी रस्त्यावर विचित्र पद्धतीने नागमोडी वळणे घेत धावत होती. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या…

Read More

प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात कडक होतो? मऊ होण्सासाठी वापरा या सोप्या टिप्स – how to cook rice in pressure cooker step by step instructions

भारतीय स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ, भाजी, मांसाहारी पदार्थ यांसोबतच भात शिजवण्यासाठीही प्रेशर कुकर अतिशय सोयीचा आहे. मात्र अनेक वेळा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्यानंतर तो कडक, चिकट किंवा कोरडा होतो. योग्य प्रमाणात पाणी न घालणे, तांदूळ नीट न धुणे किंवा शिजवण्याची पद्धत चुकीची असणे यामुळे अशी समस्या निर्माण होते. जर तुम्हाला…

Read More

कोकण-पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार; जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी NHAIकडून हालचाली सुरू| Maharashtra Times

Jaigad-Chiplun-Satara Highway: कोकण ते पश्चिम महाराष्ट्रात अंतर आता कमी होणार आहे. जयगड बंदरापासून साताऱ्यापर्यंत द्रुतगती महामार्ग बांधण्यासठी सरकराने हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करण्यासाठी आता एका नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( NHAI )…

Read More

Joint Property Rights: भाऊ किंवा पार्टनरने तुमच्या नकळत घर, जमीन विकली तर काय कराल? प्रत्येक Co-Owner ला माहिती असावेत आपले अधिकार – property rights can one owner sell shared property without others consent important points to remember

Property Sale Rules: मालमत्तेशी संबंधित प्रकरणांकडे खूप लक्ष द्यायची गरज असते, कारण अगदी लहानशा चुकांमुळेही तुमच्या लाखो, करोडो रुपयांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतात. एखाद्या मालमत्तेचा सह-मालक इतर मालकांच्या परवानगीशिवाय संपूर्ण मालमत्ता विकू शकतो की नाही, यावरून कुटुंबातील नातेवाईक, भावंडे, पती-पत्नी किंवा व्यावसायिक भागीदारांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. सह-मालकीची मालमत्ता विकायचे नियम आपल्या देशात संयुक्त…

Read More

अनाहत स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय ठरली:आज संसदेत पेपरफुटीविरोधात सुधारणा विधेयक सादर, 27 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. आज लोकसभेत पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक सादर केले जाईल नियुक्ती (APPOINTMENT) 2. प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री बनले राजीनामा (RESIGNATION) 3. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला क्रीडा (SPORTS) 4. अनाहत सिंग ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय ठरली 5….

Read More

पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

Pune News: जून अखेरीस जुन्या दरांत पासपोर्ट काढण्यासाठी दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पासपोर्टच्या अर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे: परदेशात जाण्याच्या वाढलेल्या संधींमुळे पासपोर्ट ची मागणी वाढलेली असतानाच, जूनअखेरीस जुन्या दरांत पासपोर्ट काढण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ…

Read More

चांदी ₹2,050 ने वाढून ₹2.25 लाखांवर पोहोचली:सोने ₹751 ने महाग होऊन 10 ग्रॅम ₹1.45 लाख, या वर्षी ₹1.60 लाखांपर्यंत जाऊ शकते

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 27 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 2,050 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 751 रुपयांनी वाढून 1.45 लाख रुपयांवर पोहोचले आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 27 जुलै 2026…

Read More

40 वर्षांत बदलली लक्झरीची व्याख्या:95% कुटुंबांकडे मोबाईल; 4 दशकांत 16 पटीने वाढले देशांतर्गत हवाई प्रवासी

एक काळ असा होता, जेव्हा स्कूटर खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत असे. घरात टेलिफोन असणे, रंगीत टीव्ही, फ्रीज किंवा एअर कंडिशनर असणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जात असे. विमान प्रवास आणि परदेशात फिरणे हे तर फक्त निवडक लोकांच्या नशिबी होते. पण गेल्या तीन-चार दशकांत भारताच्या अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि ग्राहक बाजारात झालेल्या बदलांनी चित्र…

Read More

Thane Police: घरांसाठी पोलिस प्रतीक्षेत; ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत 8500 घरांची गरज, 544 घरांची अवस्था अत्यंत खराब – thane police commissionerate jurisdiction need for 8500 homes

Thane Police News: पोलिसांच्या घरांचा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येत असला, तरी नव्या आणि सुसज्ज पोलिस वसाहती उभारण्याबाबत अपेक्षित वेगाने प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश गायकवाड, ठाणे : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी २४ तास ‘ऑन ड्युटी’ राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसमोर घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस…

Read More