Headlines

Nashik Newly Wed Couple dies Together in Bike Car Accident at Kalvan Pilkos Phata; अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट

Nashik Couple Accident Death : ​दिनेश व कीर्ती हे तिची बहीण त्रिशासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. खामखेड्याकडून पिळकोसकडे येणाऱ्या मॅक्झिमोची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : जिल्ह्यात कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मॅक्झिमो वाहन आणि दुचाकीच्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला,…

Read More

देवेंद्र फडणवीसांसोबत अमृता फडणवीसांनी खेळली फुगडी,ताळ-मृदंगाच्या गजरात झाल्या भक्तिरसात लीन, हिरव्या ड्रेसने जिंकली मनं – devendra fadnavis joins amruta fadnavis for fugdi her stunning green dress grabs everyone attention

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सुंदर अनुभव देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस सहभागी झाले. ताळ-मृदंगाच्या गजरात अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळत वारकरी परंपरेशी आपली नाळ जोडली. हिरव्या ड्रेसमधील त्यांचा पारंपरिक अंदाज आणि उत्साही सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. फोटो सौजन्य :- @amruta.fadnavis महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भक्ती, संगीत आणि लोककलेला विशेष स्थान आहे….

Read More

Model Rhiya Ahir Files Cyber Complaint Against Online Harassment

दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून आंदोलनकर्त्यांच्या सुटकेची मागणी केल्यानंतर चर्चेत आलेली मॉडेल रिया आहिर हिने आता सातत्याने होत असलेल्या ऑनलाइन छळ, बदनामी आणि अश्लील ट्रोलिंगविरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आह . रिया आहिरने शनिवारी ऑनलाइन तक्रार दाखल केली असून सोमवारी सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर…

Read More

Age, Education, Family, Instagram, Movies, Net Worth

Marathi News Sports Cricket Arshdeep Singh Girlfriend Model Samreen Kaur Biography: Age, Education, Family, Instagram, Movies, Net Worth मोहाली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आणि पंजाबचा रहिवासी अर्शदीप सिंग याने अखेर आपल्या प्रेम जीवनाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने इंस्टाग्रामवर मॉडेल आणि अभिनेत्री समरीन कौरसोबत 2 फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये फक्त…

Read More

वेतोरे पालकरवाडी येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

वेंगुर्ला : वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात  शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे…

Read More

Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case

Marathi News National Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case 21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, शांततापूर्ण आंदोलन करणे हा एक संवैधानिक अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. केवळ आंदोलन किंवा निदर्शने होत असताना पोलिसांची क्रूरता किंवा कठोरता योग्य ठरवता येणार नाही….

Read More

चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मध्ये तिप्पट वन्यजीव ; १३ वाघ आणि पाच बिबट्यांचा समावेश

Chandrpur News: चंद्रपुरातील टीटीसी सेंटरमध्ये सहाची क्षमता असताना १८ वन्यजीव ठेवले .यामुळेच मोठ्या प्राण्यांना जास्त काळ लहान पिंजऱ्यात रहावे लागत असून त्यांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर,चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’वर (टीटीसी) मोठा ताण निर्माण झाला आहे. तात्पुरत्या उपचार…

Read More

Seattle Food Festival Shooting | Space Needle Incident News

सिएटल32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेतील सिएटलमध्ये रविवारी संध्याकाळी एका फूड फेस्टिव्हलदरम्यान गोळीबारात 2 लोकांचा मृत्यू झाला. एका मुलासह 5 लोक जखमी झाले आहेत. ही घटना स्पेस नीडलजवळ आयोजित ‘बाइट ऑफ सिएटल’ फेस्टिव्हलच्या शेवटच्या तासांमध्ये घडली. सिएटल फायर डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या ग्रेस नुनेज यांनी ही माहिती दिली. गोळीबार संध्याकाळी सुमारे 6 वाजता झाला. पोलिसांनी परिसराची तपासणी सुरू…

Read More

Aamir Khan Third Marriage Controversy

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री हिना खानने अलीकडेच आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, इस्लाममध्ये याला योग्य मानले जात नाही. हिना व्यतिरिक्त, या चर्चेत अभिनेत्री रुबीना दिलैक आणि तिचे पती अभिनव शुक्ला देखील सहभागी झाले होते, ज्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. द फोर पीओवी पॉडकास्टमध्ये रुबीना दिलैकने प्रश्न उपस्थित केला की,…

Read More

श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथे 29 जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव

श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध, मालवण येथे प्रतीवर्षाप्रमाणे परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज संप्रदाय यांच्या वतीने बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त सकाळी 8.00 वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, तर सकाळी 9.00 वाजता परमपूज्य श्री सदगुरु सदानंद…

Read More