Headlines

दादा भुसेंना TET माहितच नाही, राजीनामा घ्या; वांगचुक यांच्या समर्थनार्थ रविराज साबळे मैदानात – raviraj sable protests against central government in support of wangchuk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:02 am दिल्लीतील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देत धाराशिवमधील तरुण, नागरिक रस्त्यावर उतरलेले. कृषी उद्योजक रविराज साबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. साबळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासोबतच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे…

Read More

पाकिस्तानात पेट्रोल 35 पैशांनी स्वस्त, डिझेल 5.71 रुपयांनी महाग:पेट्रोल 315.80, डिझेल 360.06 रुपये प्रति लिटर, नवे दर आजपासून लागू

पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी प्रति लिटर कपात केली आहे, तर हाय-स्पीड डिझेल (HSD) ची किंमत 5.71 रुपयांनी प्रति लिटर वाढवली आहे. नवीन दर 21 जुलैपासून लागू झाले आहेत. दरांमधील या बदलानंतर आता बाजारात पेट्रोलची नवीन किंमत 315.80 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत 360.06 रुपये प्रति लिटर झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये…

Read More

Navi Mumbai Airoli Rajmata Jijau Hospital Sonam Dongre Death Case Clean Chit to Doctors; सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; चुकीच्या इंजेक्शनमुळे बळी गेल्याचा आरोप, समितीच्या अहवालात वेगळंच कारण समोर

Navi Mumbai Airoli Sonam Dongre Death Case : नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये झालेल्या सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टरांना क्लीनचिट देण्यात आली आहे. ऐरोली सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण समिती अहवाल डॉक्टरांना क्लिनचीट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील ऐरोली येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात घडलेल्या…

Read More

Vidarbha Sahitya Sangh:साहित्य संघातील वातावरण मॉलसारखे; ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची खंत

Narayan Kulakrni Kavthekar:विदर्भ साहित्यात संघात पूर्वी सारखं वातावरण नाही.नाट्यप्रयोग ,संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शक पूर्वी सातत्याने होत असत.परंतू आता तसे दिसत नाही.अशी खंत ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त केली. मोहोळ ग्रंथ प्रकाशन सोहळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी,नागपूर : ‘विदर्भ साहित्य संघ हे पूर्वी साहित्यासह विविध कलांचे आश्रयस्थान होते. तेथे गेल्यावर जिवंतपणा…

Read More

कात्रज बोगद्याजवळील संजय देशमुख हत्या प्रकरण:23 वर्षांच्या मुलाने मित्रांच्या मदतीने घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, 4 जणांना अटक, पिस्तूल जप्त

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने एकाचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त…

Read More

साटेली माऊली हरीनाम सप्ताह 25 जुलै रोजी

सातार्डा : साटेली येथील स्वयंभू देवी माऊली देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह प्रतीवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी शनिवार दि. 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. स्थानिकांची भजने होणार आहेत. सुहासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत.दहिकाला होणार आहे. त्यानंतर सातार्डा गावातील भाविकांकडून दिंडीयात्रा काढण्यात येणार आहे.त्यानंतर भाविकांना कौल देण्यात येणार आहे.हरीनाम सप्ताहाला भाविकांनी उपस्थित रहावे…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्री शुभा गोडबोले यांची कॅन्सरशी झुंज:केमोथेरपीनंतरच्या 'केमो कर्ल्स'ची भावुक पोस्ट चर्चेत

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतेच कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती देत उपचारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून त्यांच्या कॅन्सरवरील उपचारांचा आणि केमोथेरपीनंतर झालेल्या बदलांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शुभा गोडबोले…

Read More

iPhone 18 Pro च्या 3 मोठ्या बदलांमुळे युजर्स नाराज, फोन होणार आणखी वजनदार? । Maharashtra Times

नवीन iPhone 18 Pro ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या आगामी मॉडेलमध्ये तीन मोठे आणि वादग्रस्त बदल केले जाणार आहेत. यामुळे हा नवा आयफोन आधीच्या मॉडेल्सपेक्षा दिसायला अधिक जाड आणि हाताळण्यासाठी खूप भारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

Russian Oil Imports; अमेरिकेची 100 टक्के टॅरिफची तयारी तरी, भारतीय बंदरांवर रशियन जहाजांची गर्दी! मित्र ठरला संकटमोचक

Russian Oil Imports: रशियन तेलाच्या खरेदीवरून भारतावर अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफची टांगती तलवार आहे, पण महासत्तेच्या संभाव्य कारवाईला न जुमानता भारताने रशियाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये रशियन तेलाची आयात सुरूच ठेवली असून ट्रम्प प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला असूनही जुलै महिन्यात भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात विक्रमी उच्चांकाजवळ राहिल्याचं समोर आलं आहे. पश्चिम आशियात…

Read More

Pune News: पुण्यात रेल्वे फाटके हद्दपार! नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्गा बांधणार; कुठे-कसे असतील मार्ग?

Pune Railway Bridges: पुण्यात रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोकाही वाढतो. त्यामुळे हे मार्ग उभारणं महत्त्वाचं असून शहरात नऊ ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे. प्रशांत अहेर, पुणे: पुणे शहरातील रेल्वे फाटकांमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (महारेल) नऊ ठिकणी रेल्वे…

Read More