भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातले सामने हे नेहमी प्रचंड चर्चेमध्ये राहिले आहेत. दोन्ही देश हे फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर लेजेंड्स लीगमध्येही आमनेसामने येतात. एशियन लेजेंड्स लीग २०२६ च्या दुसऱ्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असतना आता या लीगचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या लीगची खासियत म्हणजे निवृत्त माजी दिग्गज खेळाडू मैदानात उतरतात. त्यामुळे आता…
