Gold Rate Prediction 2026; मध्यपूर्वेत युद्धज्वर शिगेला, सोन्यात मोठा ‘क्रॅश’ येणार! थेट 50 टक्के स्वस्ताईचा सांगावा? इतिहासाच्या पुनरावृत्तीचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 5:35 pm IST Gold Rate Forecast 2026: सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम राहिला आहे. मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडल्यापासून सोन्याच्या किंमतीत लक्षणीय चढ-उतारा झाले असून सोन्याची किंमत उच्चांकावरून 25 ते 30 टक्क्यांनी घसरले आहेत, त्यामुळे आता सोने सुरक्षित आश्रयस्थान आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सोन्याची किंमत आणखी…
