China Export Controls on AI Models and Chips; चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
China AI Game Plan: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात सध्या अमेरिका आणि चीनमध्ये शर्यत रंगली आहे. अमेरिकेत सायबरसुरक्षा आणि विकसित AI मॉडेल्सच्या मर्यादित उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केल्या गेल्यावर आता चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ज्यामुळे जागतिक स्तरावर तीव्र संताप निर्माण होऊ शकतो. अमेरिकेपेक्षा चीन या AI शर्यतीत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असून भारताचा शेजारी आता इतर…
