Headlines

Amitabh Bachchan Clarifies ICU & Surgery Rumors; Statement On Blog

24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मंगळवारी अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले ‘रुग्णालयात, एका शस्त्रक्रियेनंतर आणि आयसीयूमध्ये, अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली, त्यानंतर रुग्णालयातून सुट्टी आणि घरी परतणे.’ ही पोस्ट समोर आल्यानंतर बिग बी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. पण आता त्यांनी स्वतः एका नवीन ब्लॉगमध्ये स्पष्ट केले…

Read More

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात:म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी…

Read More

CJP student youth protest against government in mumbai police on alert mode; मुंबईतही तरुणांच्या आंदोलनाचा सरकारला धसका; पोलिस अलर्ट मोडवर; जमावबंदी लादत परवानग्या नाकारल्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून, मुंबईतही अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. आंदोलन होणारी संभाव्य ठिकाणे हेरून तिथे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्यातील मंत्र्यांना, विशेषतः शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात…

Read More

Actor Saurabh Gokhale Statement On CJP Delhi Protest

‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरून देशभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार . दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला….

Read More

Badlapur Shirgaon Wife Killed Husband Front of Seven Year Old Son for Not Giving Saree; अपंगत्वामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला

Badlapur Wife Killed Husband Over Saree Dispute : बदलापूरमध्ये साडीच्या वादातून पत्नीने अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करून गळा घोटल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शिरगाव साडीमुळे पत्नीने पतीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बदलापूर : क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

Read More

Purva Kaushik Video Viral; Actress Emotional Over NEET Protest Lathicharge

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता मनोरंजन क्षेत्रातही उमटू ल . आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तर काहींवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. या घटनेनंतर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली असून…

Read More

Pakistan Fuel Price Hike | Petrol Diesel Prices Increase 2026

इस्लामाबाद1 तासापूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 4.93 रुपये आणि हाय-स्पीड डिझेल (HSD) च्या दरात प्रति लिटर 7.15 रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर 22 जुलैपासून लागू झाले आहेत. या दरबदलीनंतर आता बाजारात पेट्रोलची नवीन किंमत प्रति लिटर 320.73 रुपये आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत प्रति लिटर 367.21 रुपये झाली आहे. भारत आणि…

Read More

Navi Mumbai Traffic Police saves unconscious Car Driver Sachin Bichukale by giving CPR; ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले

Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले की ‘पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई…

Read More

अर्जेंटिनावर दुहेरी संकट, प्रीमियर लीगपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता; ‘फिफा’कडून कारवाईची चर्चा, कारण काय?

Argentina face action over Falklands banner : वर्ल्ड कप फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या अर्जेटिना खेळाडूंच्या यातना थांबण्यास तयार नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर अर्जेटिनाच्या खेळाडूंनी माल्विनास (फॉकलैंड्ससाठी अर्जेटिनातील शब्द) आमचेच अशा अर्थाचा फलक फडकावला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रीमियर लीग बंदीचे सावट आहे. त्याच वेळी अर्जेटिनाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यानंतर केलेल्या गोंधळाचीही फिफाच्या शिस्तपालन समितीने चौकशी प्रक्रिया सुरू…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Youth Kidnapped Not Paying Sand Commission; रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. संभाजीनगर वाळूचं कमिशन तरुणाचं अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाळूचे ३० ते ४० ट्रक परस्पर विकून त्यामधून मिळणारे कमिशन न दिल्याच्या कारणावरून रिक्षातून जाणाऱ्या युवकाचे…

Read More