Headlines

चीन म्हणाला- भारताने आमच्या 12 खलाशांना वाचवले:हे उपकार कधीच विसरणार नाही; 1 वर्षापूर्वी केरळजवळ जहाजाला आग लागली होती

भारतातील चीनचे नवीन लष्करी मुत्सद्दी यू जियान यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या मालवाहू जहाजातून 12 चिनी नागरिकांना वाचवले होते. चीन ही मदत कधीही विसरणार नाही. यू जियान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या स्थापनेच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे सांगितले….

Read More

यशदामधील प्रशिक्षणाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांना विकास प्रशासनाची नवी दिशा

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे २० ते २२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे या प्रशिक्षणात सहभाग नोंदवत…

Read More

PM Modi Opposition Parties दिल्लीत एकवटल्या, NEET वरून आक्रमक, Pradhan Resignation हाच पर्याय – neet paper leak 12 years opposition attacks pm modi pm resignation demand

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 5:28 pm Follow ‘नीट’पेपरफुटीवरून आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांवरून देशभरात राजकीय वातावरण तापलंय… गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पार्टी अतिशय शांततेत आदोलन करत होती आणि २० जुलैला त्यांनी संसदेवर मोर्चा काढला…मात्र लोकशाही पद्धीनं हा मोर्चा काढत असताना दिल्ली पोलिसांनी त्या दिवशी जे काही केलं हे निश्चीतच संपूर्ण देशाला आणि जगाला संताप आणणारं…

Read More

आंबोली पर्यटनासाठी वनखात्याची टीम – Tarun Bharat

आंबोली प्रतिनिधी : आंबोली पर्यटन स्थळावर सुट्टिच्या दिवशी वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजीचा सर्वांनाच फटका बसतो. याबाबत आंबोलीचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी पंचायत समिती मासिक बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले. याची आंबोली वनविभागाने तात्काळ दखल घेत शनिवार रविवार पर्यटन स्थळावर वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजी रोखण्यासाठी प्रमुख पर्यटन स्थळावर आपले टीम तैनात केली आहे.आंबोली…

Read More

Arvind Sawant Reaction on Supreme Court Noticed Lok Sabha Speaker And Six Rebel MPs

सु्प्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला सोडणाऱ्या सहा खासदारांसह, लोकसभा अध्यक्ष आणि जॉईन सेक्रेटरी यांना नोटीस पाठवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6…

Read More

Skin tags causes diabetes link and cholesterol signs with natural removal remedies; स्किन टॅग्स म्हणजे काय? डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलशी संबंध जाणून घ्या

त्वचेवर दिसणारे स्किन टॅग्स हे केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून शरीरातील मेटाबॉलिक बदलांचे संकेत असू शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पेशींची वाढ होऊन स्किन टॅग्स निर्माण होतात, जे प्री-डायबिटीजचे लक्षण असू शकते. तसेच डोळ्यांभोवती दिसणारे पिवळसर ठिपके हे कोलेस्ट्रॉल साठल्याचे संकेत असतात. अनुवांशिकता, हार्मोनल बदल आणि त्वचेचा घर्षणही कारणीभूत ठरतात. नैसर्गिक उपायांनी हे कमी करता येतात, पण डोळ्यांजवळ…

Read More

सावंतवाडीतील स्क्रॅप व्यापारी मुनाफ येन्नी यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी बाजारपेठ संचयनी सालईवाडा येथील प्रसिद्ध स्क्रॅप व्यापारी मुनाफ फतेहसाब येन्नी (८०) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री त्यांच्यावर सालईवाडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील स्क्रॅब व्यापारी मोहिद्दीन उर्फ गौशा येन्नी यांचे वडील, सावंतवाडी बाजारपेठेतील फळविक्रेते रशीद आणि पापा येन्नी यांचे ते भाऊ तर माजगाव महसूल सेवक…

Read More

मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा डेव्हिड वॉर्नरने कबूल केला; आता पुढे काय होणार, वकिलाने सांगितलं नेमकं काय घडलं?

David Warner Drink Driving Case : सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप मान्य केला आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयात हजर राहण्याची गरज पडली नाही. आता वॉर्नरच्या शिक्षेचा निर्णय कधी होणार आणि त्याच्या वकिलांनी या प्रकरणावर काय म्हटलं आहे, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि सिडनी थंडरचा…

Read More

Prakash Ambedkar यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक मात्र बाकी विरोधक पाठिंबा देणार का? – prakash ambedkar has called for a ‘maharashtra band’, but will the other opposition parties extend their support?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 4:32 pm #prakashambedkar #cjpprotest #delhiprotest #neetpaperleak #vba दिल्लीत जंतर-मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सुरुये..या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीये..मात्र बाकी विरोधकांचा पाठिंबा असणार का..यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

Rahul Gandhi Press Conference on NEET Paper Leak

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस नेते राहुल गांधी माध्यमांना संबोधित करत आहेत. त्यांनी नीट पेपरफुटी आणि कॉकरोच जनता पार्टीतील पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल म्हणाले- विद्यार्थी शांततेत आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार का करण्यात आला? यासोबतच राहुल यांनी स्टेजवर आंदोलनाच्या दिवसाचे फुटेज दाखवले. राहुल यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थान 7, लोक कल्याण…

Read More