Headlines

फ्रान्समध्ये कृषी कायद्याला विरोध, पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा:कीटकनाशकांच्या वापरास मंजुरी मिळाल्याने मंत्री नाराज, म्हणाल्या – यामुळे मधमाशांचे नुकसान होईल

फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री मोनिक बारबू यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी हा निर्णय वादग्रस्त कृषी विधेयकाच्या विरोधात घेतला आहे, ज्यात दोन प्रतिबंधित कीटकनाशकांच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. असोसिएटेड प्रेस (AP) नुसार, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ही कीटकनाशके मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांना हानिकारक आहेत. पर्यावरण मंत्री बारबू आज राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना…

Read More

6500mAh बॅटरीचा Vivo T5 Lite 5G खरेदी करा 1500 रुपयांच्या झटपट डिस्काउंटसह। Maharashtra Times

गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Vivo T5 Lite 44W 5G स्मार्टफोनची पहिली अधिकृत सेल आज (22 जुलै) पासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. 20 ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवा 5G फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यात आणखी काय खास असणार आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

आंबोलीत शिवशाही बससमोर अचानक आला टस्कर हत्ती

आंबोली / प्रतिनिधी : आंबोली-नांगरतास गडदूवाडी परिसरात बुधवारी रात्री टस्कर हत्ती थेट शिवशाही बससमोर रस्त्यावर आल्याने प्रवाशांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिवशाही बसचे चालक महेश सावंत यांनी प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबविल्याने संभाव्य अनर्थ टळला.ही घटना रात्री सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याकडे जाणारी शिवशाही बस नांगरतास गडदूवाडी परिसरातून जात असताना अचानक एक टस्कर…

Read More

काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजप आक्रमक:छत्रपती संभाजीनगर येथील गांधी भवनासमोर जोरदार निदर्शने

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर महानगरच्या वतीने आज शहागंज येथील गांधी भवन परिसरात काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. या वेळी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनात कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, भाजपचे शहराध्यक्ष…

Read More

सचिन अडसूळ यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारीपदाची धुरा

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोल्हापूर येथील सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकुंद चिलवंत यांनी १९ जुलै २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळात…

Read More

Aamir Khan Exits Ashneer Grover Biopic

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान भारतपेचे माजी सह-संस्थापक आणि व्यावसायिक अश्नीर ग्रोवर यांच्या बायोपिकमधून बाहेर पडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल मोदी यांच्यासोबत क्रिएटिव्ह मतभेदामुळे आमिरने हा प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधी बातमी होती की आमिर या चित्रपटात अश्नीर ग्रोवरची भूमिका साकारणार होते आणि त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती….

Read More

मूव्ही रिव्ह्यू: मॅक्स, मिन अँड म्याऊझाकी:नाती, एकटेपणा व हीलिंगची संवेदनशील कथा, पण लांब व संथ गती प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेते

दिग्दर्शक पद्मकुमार नरसिम्हामूर्ती यांचा ‘मॅक्स, मिन अँड म्याऊझाकी’ हा चित्रपट कुटुंब, नातेसंबंध, मानसिक आरोग्य आणि भावनिक उपचारांवर आधारित एक संथ पण हृदयस्पर्शी कथा सादर करतो. या चित्रपटात हायाओ म्याऊझाकीच्या चित्रपटांमधील उबदारपणा आणि मांजरांबद्दलचे प्रेम जाणवते. याची लांबी 2 तास 18 मिनिटे आहे. दैनिक भास्करने चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार रेटिंग दिली आहे. चित्रपटाची कथा कशी…

Read More

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस उत्साहात!

आंबोली प्रतिनिधी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा सह्याद्रीच्या आंबोली चौकुळ पट्ट्यातील तरुण तडफदार व झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दिनेश गावडे यांच्यावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील या चाहत्यांच्या आपुलकी व प्रेमाने दिनेश गावडे अक्षरशः भारावून गेले.आमदार दीपक…

Read More

चीन म्हणाला- भारताने आमच्या 12 खलाशांना वाचवले:हे उपकार कधीच विसरणार नाही; 1 वर्षापूर्वी केरळजवळ जहाजाला आग लागली होती

भारतातील चीनचे नवीन लष्करी मुत्सद्दी यू जियान यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या मालवाहू जहाजातून 12 चिनी नागरिकांना वाचवले होते. चीन ही मदत कधीही विसरणार नाही. यू जियान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या स्थापनेच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे सांगितले….

Read More

यशदामधील प्रशिक्षणाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांना विकास प्रशासनाची नवी दिशा

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे २० ते २२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे या प्रशिक्षणात सहभाग नोंदवत…

Read More