Headlines

अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत:ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले, संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून…

Read More

Adani Airlines; विमानतळ व्यवस्थापनानंतर आता थेट एअरलाइन्समध्ये अदानींची उडी! इंडिगो, एअर इंडियाची मक्तेदारी संपवणार?

Adani Group News: भारताचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी ग्रुप स्वतःची एअरलाइन सुरू करण्याच्या तयारीत असून यासाठी सरकारला एक नियम बदलण्याची विनंती केली गेली आहे, जो दिल्ली आणि मुंबई विमानतळ चालकांना शेड्युल्ड एअरलाइनमध्ये 10% पेक्षा जास्त हिस्सा ठेवण्यास प्रतिबंध करतो. अदानींसाठी सरकार नियम बदलणार? देश-विदेशातील ऊर्जा ते डिफेन्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत या समूहाला…

Read More

VIDEO | सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण – unveiling of ajit dada’s statue in baramati by sunetra pawar

VIDEO | सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पणVIDEO | सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण Source link

Read More

Khabar Hatke | Dubai Government Subsidy & Viral Trends

Marathi News Lifestyle Khabar Hatke | Dubai Government Subsidy & Viral Trends | Rent Boyfriend & China Crime लेखक: आकाश मिश्रा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात आता तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड भाड्याने मिळत आहेत. तर, दुबई सरकार नातेवाईकांना बोलावल्यास नागरिकांना ₹78 हजार पर्यंतचे व्हाउचर देत आहे. तिकडे, चीनमध्ये एका गुन्हेगाराने तुरुंगातून वाचण्यासाठी शवपेटीत स्वतःला ‘दफन’ केले. याशिवाय…

Read More

Prakash Ambedkar On Maharashtra Band | प्रकाश आंबेडकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप | CJP Protest – prakash ambedkar on maharashtra band cjp protest

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 11:32 am Follow दिल्लीत आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे.हा बंद मोडून काढण्यासाठी वंचितच्या ३५०० आंदोलकांना नोटीसा दिल्यात आणि घरात नजरकैद केले आहे असा आरोप आंबेडकरांनी केला…आपण पाहूयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत? Source link

Read More

Nagpur Kewalramani High School Student Dies after Suffering from Dizziness in School; ‘माझा जीव गेलाय’; शाळेत चक्कर येऊन खाली कोसळला, चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत, आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश

Nagpur Student Dies due to Dizziness : नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेत चक्कर येऊन एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी आईने एकच आकांत केला. विद्यार्थ्याचा चक्कर येऊन मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील जरीपटका परिसरातील राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये तिसरी तिसऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रकृती बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

Read More

निरावी चहात ‘सपट’ नकोच! 121 वर्षांचा वारसा, ‘ट्रेडमार्क’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय – mumbai hc ruling regarding trademark rights of renowned sapat company known for its tea for 121 years

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तब्बल १२१ वर्षांपासून चहाचा वारसा असलेल्या सुप्रसिद्ध ‘सपट’ कंपनीच्या ‘ट्रेडमार्क’ अधिकारांवरून दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्व निर्णय दिला आहे. चहा व्यवसायात ‘सपट’ या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर केला जात असल्याचे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने ‘निरावी कन्झ्युमर एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांना व्यवसायात, पॅकेजिंगवर किंवा दुकानावरील बोर्ड्सवर ‘सपट’ हे नाव वापरण्यास मनाई केली…

Read More

भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड:100 रुपयांचे चिंचोके विकले लाखोंना, भक्तांच्या पॅन-आधारचा गैरवापर करून उघडली बोगस खाती!

स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक धक्कादायक आणि हादरवणारे कारनामे समोर आले आहेत. अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने भाविकांची केवळ आर्थिक लूटच केली…

Read More

केसरीत भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने केसरी येथील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये डॉ. दत्तात्रय सावंत (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सतीश सावंत (जनरल फिजिशियन), डॉ. विनय सूर्यवंशी (दंतचिकित्सक), डॉ. अभिजीत चितारी…

Read More

आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत:विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी…

Read More