Headlines

Uddhav Thackeray Criticizes Judiciary And Central Government

ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली. “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे; . उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही. दिल्लीत आंदोलनस्थळी गेल्यानंतर त्यांना विविध राज्यांतून आलेले नागरिक भेटले. त्यापैकी एका तरुणाने…

Read More

Pune Shirur Five Year Old Girl Dies after Leopard Attacks her while Sleeping; ‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत

Pune Shirur Girl dies in Leopard Attack : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने ५ वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेल्याची घटना घडली आहे. भाग्यश्री वारे बिबट्या हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पुणे : आई-वडिलांसोबत गोठ्याबाहेर झोपलेल्या ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पिंपळसुटी (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (२२…

Read More

Affordable Rental Housing Scheme; घर खरेदी परवडत नाही? अतिशय कमी भाड्यात मिळणार घर; सरकारच्या ARHS योजनेमुळे Home Buyers ची चंगळ, जाणून घ्या पात्रता निकष

Housing Scheme: आपल्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या काही वर्षांत भरभराटीला आलं आहे, पण आजही लाखो भारतीयांना घर खरेदी करणं कठीण झालं आहे. मजूर, कारखान्यातील कामगार, विद्यार्थी आणि कमी उत्पन्न असलेली कुटुंबे कामाच्या शोधात एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर होतात. अशा लोकांसाठी स्वतःच घर घेण्यापेक्षा सुरक्षित आणि परवडणारे घर भाड्याने घेणे अनेकदा अधिक फायदेशीर ठरते….

Read More

Sonam Raghuvanshi Bail Update; Raja Raghuvanshi Murder Supreme Court Hearing

Marathi News National Sonam Raghuvanshi Bail Update; Raja Raghuvanshi Murder Supreme Court Hearing | Indore News इंदूर46 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला नाही. गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला. यापूर्वी, २१ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सोनमला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला…

Read More

France Bans Social Media For Under 15; Emmanuel Macron Supports Law

1 तासापूर्वी कॉपी लिंक फ्रान्सच्या संसदेने 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरास प्रतिबंध घालणारे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे फ्रान्स असा कायदा करणारा EU मधील पहिला देश बनला आहे. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे आणि ते सप्टेंबरपासून लागू करण्याची तयारी आहे. हा कायदा लागू करण्याची जबाबदारी डिजिटल नियामक Arcom ची असेल….

Read More

खारफुटी आणि खाडीवरून जाणार ‘ठाणे रिंग मेट्रो’, केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका| Maharashtra Times

Thane Internal Metro Project: ठाणे शहरात २९ किमी लांब वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे ५,३८० झाडं बाधित होणार आहेत. खाडी आणि कांदळवणावरून मार्ग जाणार असल्यामुळे या प्रक्लपाला विरोध होत आहे. ठाणे: ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्पामुळे हजारो खारफुटी बाधित होणार आहेत. या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र मंजुरी प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यात १२,२०० कोटी रुपये…

Read More

India Rejects Pakistan Statement on Indus Waters Treaty at UNSC

2 तासांपूर्वी कॉपी लिंक भारताने UNSC मध्ये पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, राज्य-प्रायोजित सीमापार दहशतवादाने दोन्ही देशांमधील सहकार्याचा आधार नष्ट केला आहे. भारताने स्पष्ट केले की, परस्पर विश्वास आणि सदिच्छेशिवाय सिंधू पाणी करारांतर्गत सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. नैसर्गिक संसाधन शासनावर UNSC च्या उच्च-स्तरीय खुल्या चर्चेत पाकिस्तानच्या विधानाला उत्तर देताना, राजदूत हरीश पारवतननेनी म्हणाले…

Read More

Raj Thackeray Uddhav Thackeray Press Conference on CJP Protest Dharmendra Pradhan Narendra Modi; सरन्यायाधीशांनी झुरळांना जन्म दिला, मग पोरांकडे लक्ष द्यायला नको? राज ठाकरे चिडले, प्रधान-पंतप्रधानांना हटवण्याची मागणी

Raj Thackeray And Uddhav Thackeray Press Conference: सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुन निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की ‘यांनी झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे…

Read More

कुकरचा रबर गॅस्केट साधारणपणे किती दिवसाने बदलावा?,काळजी घ्या नाहीतर होईल स्फोट – when to change pressure cooker rubber gasket cooking tips

pressure cooker Tips : प्रेशर कुकरचा रबर गॅस्केट हा सुरक्षित वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.वेळेवर गॅस्केट बदलल्यास कुकरची कार्यक्षमता टिकून राहते आणि धोका टाळता येतो.म्हणून गॅस्केटची नियमित तपासणी करा आणि खराब झाल्यास त्वरित नवीन रिंग बसवा. फोटो सौजन्य :- @iStock स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा भाग आहे. डाळ, भात, भाज्या, मांस किंवा इतर…

Read More

विद्यार्थी आंदोलनाच्या प्रश्नावर सोनू निगम संतापले:रूपाली गांगुली म्हणाल्या- कायदा हातात घेणारे विद्यार्थी नाही, थरूर यांची अमिताभ यांच्या मौनावर खिल्ली

बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सतत समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे काही स्टार्स असेही आहेत, जे विद्यार्थ्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, तर काही या मुद्द्यावर बोलण्यासही कचरत आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात पोहोचलेल्या गायक सोनू निगम यांना आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर ते संतापले. तर रुपाली गांगुलींनी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल…

Read More