Headlines

Girish Mahajan | विद्यार्थ्यांच्या आडून गोळी मारण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न, महाजनांचा हल्लाबोल – girish mahajan critisized uddhav thackeray and raj thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 11:24 am #girishmahajan #bjp #uddhavthackeray #rajthackeray #mns #shivsena #sonamwangchukभाजप नेते गिरीश महाजन पंढरपुरात होते, आषाढी वारीच्या निमित्तानं शहराचा आढावा घेतलाय..यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय तर सोनम वागचुंक यांचं आंदोलन मागे घेतल्याने अभिनंदन केलंय..पाहुया Source link

Read More

वसंत शिशुवाटिकेची वारकरी दिंडी उत्साहात

सावंतवाडी प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, या उद्देशाने विद्याभारती संचलित वसंत शिशुवाटिका येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत वारकरी संतांच्या वेशभूषेत शिशूंनी उत्साहाने सहभाग घेतला. माठेवाडा, सावंतवाडी येथील शिशुवाटिकेतून सुरू झालेली ही दिंडी उभा बाजार, शिवाजी पुतळा, गांधी चौक, जयप्रकाश चौक मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. या दिंडीत शिशुवाटिकेच्या…

Read More

आषाढी एकादशी उपवास नाही केला तरीही चालेल पण हे तीन पदार्थ बनवून नक्की खा – how to make sabudana vada shengdana ladoo for ekadashi upwas

आषाढी एकादशी हा भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामस्मरणाचा पवित्र दिवस मानला जातो.उपवास केला नाही तरी सात्त्विक आहार आणि भक्तिभावाने हा दिवस साजरा करता येतो.या निमित्ताने Sarita’s Kitchen यांनी शेअर केलेले पारंपरिक उपवासाचे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक आहेत. फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी…

Read More

अ‍ॅपल लव्हर्सना मोठा झटका! ऑगस्ट महिन्यापासून iPhone 17 थेट 12,000 रुपयांनी महागण्याची शक्यता। Maharashtra Times

अ‍ॅपल कंपनीने गेल्या महिन्यात भारतात अनेक उत्पादनांचे भाव वाढवले असले तरी iPhone च्या किमती स्थिर होत्या. मात्र, आता एका प्रसिद्ध टिपस्टरच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून iPhone 17 आणि इतर मॉडेल्स थेट 12,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात. त्यामुळे आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा खिसा रिकामा करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Vanita Kharat, Priyadarshini Indalkar Support NEET Protest in Mumbai

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता मराठी कलाविश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी मुंबईतील दादर येथील आ . दादरच्या आंदोलनात अभिनेत्रींची हजेरी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आवाहनानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. राजकीय नेते आणि बॉलिवूड…

Read More

Shiv Sena Legislative Council Deputy Chairman Sachin Ahir Worli house 2 Crore 65 Lakh Stolen; नेत्याच्याच घरी डल्ला, सचिन अहिरांच्या घरात चोरी, 2 कोटी 65 लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे बिस्किटे गायब

Mumbai Sachin Ahir House Theft : शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून 2 लाख 65 कोटींची जबरी चोरी झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिन अहिर घरी २ कोटी ६५ लाखांची चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या मुंबईतील…

Read More

ते विद्यार्थी असूच शकत नाही, CJP आंदोलनावर नितेश राणेंची प्रतिक्रिया, विरोधकांवर हल्लाबोल – nitesh rane slams rahul gandhi over cjp jantar mantar protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 10:32 am दिल्लीतील जंतर मंतर परिसरात होणाऱ्या सीजेपी आंदोलनाबाबत भाजप मंत्री नितेश राणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींना देशाची सर्वाधिक काळजी आहे, असे म्हणत राणेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय ऊंचीप्रमाणे बोलावं, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर देशविरोधी नारे देणारे विद्यार्थी…

Read More

झाडणकामाच्या कंत्राटासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ‘खटाटोप’

म.टा प्रतिनिधी , पुणे : शहर स्वच्छ व सुंदर असावे, यासाठी महापालिका कंत्राटदारांमार्फत चार हजार सेवक नेमून रस्त्याचे झाडणकाम करण्याचा ‘प्रयोग’ तीन महिन्यांसाठी राबविणार आहे. मात्र, त्यासाठी शहरात तब्बल ६८९२ किलोमीटर लांबीचे रस्ते असल्याचे दाखविण्याचा ‘खटाटोप’ करण्यात आला आहे. पथ विभागाकडे फक्त २३७१ किलोमीटरच्याच रस्त्यांची नोंद आहे. त्यापेक्षा घनकचरा विभागाकडील रस्त्यांची नोंद साडेचार हजार किलोमीटरने…

Read More

Mumbai police shocking act with protester girl demands for strict action; मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य; संताप आणणारा व्हिडिओ समोर, कठोर कारवाईची मागणी

Student Protest: नवी दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही प्रतिसाद मिळत असताना, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. मात्र व्यवस्थेविरोधात आपला असंतोष मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या तरुणांसोबत काही पोलीस कर्मचारी संतापजनक…

Read More

‘डोपिंग’ची डोकेदुखी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वीच भारतीय खेळाडू संघाबाहेर, पाहा कोण?

Two Indian Athletes Out of the Squad due to Doping : ‘डोपिंग’ची डोकेदुखी पुन्हा! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पर्धेआधी झालेल्या उत्तेजक चाचणीत एक ज्युदो पटू दोषी आढळल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रीडापटू महत्त्वाच्या स्पर्धेच्या सुमारास उत्तेजक चाचणीत दोषी आढळण्याची कूट मालिका…

Read More