Sanjay Raut | सोनम वांगुचक यांनी जे. पी. नड्डांच्या हातूनच उपोषण का सोडलं?, राऊतांचा सवाल – why did sonam wangchuk break his fast at the hands of j.p. nadda? raut asks.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 12:15 pm #sanjayraut #uddhavthackeray #cjpprotest #sonamwanchuk #jpnadda #pmmodiसामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटमध्ये मध्यरात्री उपोषण मागे घेतलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, केंद्र सरकारव हल्लाबोल केलाय…सोनम वांगुचक यांनी आंदोलनस्थळी जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देशाला समाधान वाटलं असतं असं राऊत म्हणालेत..पाहुया Source link
