#rohitpawar #ncp #manojjarange #farmerprotest #rohitpawarprotestस्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी रोहित पवार उपोषणाची नौटंकी करत आहे ..मनोज जरांगेचा आका उपोषणाला बसला त्यामुळे त्याचे पाय चेपण्यासाठी रोहीत पवार यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेला..अशी खरमरीत टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली