8 ऑगस्टला बसलेल्या एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्यानं नाशिक जिल्हा हादरला त्यामुळं शहरातील नागरिकांध्ये भीतीचं वातावरण आणि प्रशासनाची धाकधूक वाढली होती. सध्या जुलै महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या आजच्या 10 तारखेुपर्यंत 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलचे तब्बल 66 धक्के जावल्याची काही आकडेवारी आहे. यासोबतच नाशिकमध्ये आणखी महिनाभर हे भूकंपाचे धक्के जाणवणार असल्याचा तज्ञांचा दावा असून, जमिनीखालील दाब सौम्य धक्कांमधून बाहेर पडतोय असं तज्ञांचं मत आहे. तेव्हा नाशिक जिल्हा भूकंपाचे केंद्र का बनलाय, भूकंपाबाबत नाशिकचा इतिहास काय सांगतोय, इथल्या कोणत्या भागात हे धक्के बसतात, हे धक्के तयार होण्यामागचं नेमकं मूळ वैज्ञानिक कारण असलेला गोदावरी फॉल्ट’ हा काय विषय आहे आणि भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र म्हणजेच (NCS)कडून नाशिकमध्ये कोणता अभ्यास केला जातोय हेच आपण सविस्तर हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती अंत्यत महत्त्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.#NashikEarthquake #NashikTremors #NashikEarthquakeNews #NashikSeismicActivity #GodavariFault #NCS #NationalCentreForSeismology #MaharashtraEarthquake #EarthquakeInMaharashtra #NashikNews #EarthquakeUpdates #SeismicActivity #Earthquake2026 #MaharashtraNews #EarthquakeScienceNashik has been witnessing frequent earthquake tremors, with 66 tremors ranging from 1.6 to 4.3 magnitude recorded between July and August 10. After the strong tremor on August 8, fear among citizens and concern for the administration have increased. Why has Nashik become an earthquake-prone zone? What does its seismic history reveal? Which areas are experiencing the tremors? What is the Godavari Fault, and how is it linked to this activity? Also, what study is the National Centre for Seismology (NCS) conducting in Nashik? Watch the full video to understand the science behind Nashik’s ongoing seismic activity.