Headlines

विद्यार्थ्यांनी नाशिकच्या खड्ड्यांची रील बनवली, आदित्य ठाकरेंचा चिमुकल्यांशी संवाद – nashik potholes reel goes viral, aditya thackeray meets students



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकच्या खड्ड्यांची दुरावस्था दाखवणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी मदतीला धावले. त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी परिसरात पाण्याच्या बॉटलचा माइक बनवून वार्तांकन करणाऱ्या चिमुकल्या स्मिता आणि आदित्य यांची भेट घेतली. तसंच इतर विद्यार्थ्यांशी देखील आदित्य ठाकरेंनी संवाद साधला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत