#mumbai #bmc #sakinaka #manholeमुंबई संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच मुंबईत अनेक दुर्घटना घडत आहे. याची जबाबदारी मुंबई महानगरपालिका घेणार का. राजकारणी सध्या फोडाफोडीत व्यस्त आहे. त्यामुळे सामान्यजनांचं जगणं मुश्किल झालंय. सविस्तर पाहुयात मुंबईत नेमकं काय घडलंय या एक्सप्लेनरमधून.