Headlines

Maratha Andolak Vs Navnath Waghmare | नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात मराठा समाजात संताप – maratha community up in arms against navnath waghmare’s statement



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jalnaprotest #navnathwaghmare #maharashtrapolitics #manojjarange #marathavsobcओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.यानंतर मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात.वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.वाघमारेंच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे.OBC activist Navnath Waghmare has made a controversial statement regarding Maratha women, sparking a strong backlash from Maratha organizations. The Maratha Kranti Morcha has demanded that a case be registered against him. Waghmare’s remarks have triggered a major controversy in Maharashtra.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत