Headlines

Mamata Banerjee news : TMC कार्यालयावर बंडखोर आमदारांचा कब्जा, ममतांच्या हातातून ऑफिसही गेलं – mamata banerjee news tmc office


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#TMCCrisis #MamataBanerjee #TrinamoolCongress #WestBengalPoliticsबंगालमध्ये सध्या ‘महाभारत’ सुरू झालंय. ममता बॅनर्जी यांच्या ‘तृणमूल काँग्रेस’ म्हणजेच TMC मध्ये एवढी मोठी फूट पडलीये की, बंडखोर नेत्यांनी थेट कोलकातामधल्या तृणमूल काँग्रेसच्या मुख्य पक्ष कार्यालयावर ‘तृणमूल भवन’वरच ताबा मिळवलाय! एवढंच नाही, तर त्या कार्यालयाला स्वतःचं कुलूप ठोकलंय आणि बाहेर लावलेल्या मोठ्या बॅनरवरून थेट पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा फोटोच गायब केलाय! विचार करा, ज्या ममता दीदींच्या नावावर अख्खा बंगाल चालायचा, आज त्यांच्याच कार्यालयातून त्यांचा फोटो हटवण्यात आलाय. नेमकं काय घडतंय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत