Headlines

maharashtra live news 3rd august 2026 Mumbai pune marathwada vidarbha north maharashtra rain update fda Tukaram mundhe political news pimpri chinchwad family death; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Pune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी

आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) या दोघींचा वायसीएम रुग्‍णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत