Headlines

maharashtra live news 31 august 2026 maharashtra mumbai navi mumbai rain update Eknath Shinde visit to Parbhani UP Baliyan case FIR filed against Rahul Gandhi; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Nepal Flood: नेपाळमध्ये प्रलयबळी 788वर; अडीच हजारांहून अधिक बेपत्ता, शोधपथकांची कसोटी

नेपाळमधील जलप्रलयातील मृतांची संख्या रविवारी ७८८ वर पोहोचली. सुमारे २,५००हून अधिक जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. पूरग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांचे सुमारे २० हजार कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, त्यांची कसरत सुरू आहे. भोतेकोशी नदीच्या पाणीपातळीत रविवारी वाढ झाल्याने पूरग्रस्त भागांमध्ये पुन्हा पुराची शक्यता नेपाळ सरकारने वर्तवली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत