Headlines

maharashtra live news 30th august 2026 maharashtra Mumbai rain update tukaram mundhe raid manoj jarange patil Hunger strike nepal floods incident; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Asia Cup 2026 : आशिया कपमध्ये भारत वि. थायलंड आज पहिला सामना; किती वाजता आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला आज, रविवारी सुरुवात करेल, सलामीच्या या लढतीत थायलंडसारख्या नवख्या प्रतिस्पध्र्थ्यांविरुद्ध दणदणीत विजयासह श्रीगणेशा करण्याचा निर्धार भारतीय महिला संघाने केला आहे. टी-२० मध्ये गेल्या काही सामन्यांत भारताची कामगिरी चांगली झालेली नाही. खेळाडूंचा फॉर्म आणि सातत्य हा चिंतेचा विषय आहे. महिलांच्या आशिया कप टी-२० स्पर्धेत भारताने वर्चस्व राखले आहे. २०१२ पासून ही स्पर्धा टी-२० स्वरूपात आयोजित होते. या काळात झालेल्या पाचपैकी तीन स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत, तर दोनवेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत