Headlines

सदावर्तेला देवेंद्र फडणवीसांनी सोडलंय काय? | Yogesh Kedar On Gunratan Sadavarte – yogesh kedar attack on gunratan sadavarte



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#yogeshkedar #gunratansadavarte #devendrafadnavis #manojjarangepatil #eknathshindeवकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंचा माणूस आहेत असं म्हणत धक्कादायक वक्तव्य केलंय.यानंतर मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलय.देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी थेट सवाल विचारलाय.पाहूयाLawyer Gunaratna Sadavarte has made a shocking statement, claiming that Manoj Jarange-Patil is Eknath Shinde’s man. In response, Yogesh Kedar—an expert on Maratha reservation and a spokesperson for Shinde’s Shiv Sena—has delivered a sharp rebuttal. He has also posed a direct question to Devendra Fadnavis. Let’s take a look.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत