Headlines

latest maharashtra news live 30th june 2026 maharashtra mumbai weather update monsoon forecast Ketan Agarwal Death Case sahil goyal siya goyal Nasrapur Accused Death Sentence; दिवसभरातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स



Nasrapur Case Verdict : लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, विशेष न्यायधीश काय म्हणाले?

‘आरोपी ६५ वर्षांचा असून, त्याला सात मुली व एक सज्ञान मुलगा आहे. त्याने तीन वर्षांच्या मुलीला गाठी शेव देऊन वासरू दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तिची हत्या केल्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असून, त्यासाठी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षाही अपुरी ठरू शकते. आरोपी सुधारणेच्या पलीकडे गेला असून, समाजासाठी धोकादायक ठरतो,’ असे निरीक्षण विशेष न्यायालयाने निकालात नोंदविले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत