Headlines

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड – actress kshama deshpande celebrity corner interview


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठी TV मनोरंजनसृष्टीत विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षमा देशपांडे हिनं महाराष्ट्र टाइम्सच्या सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. आता सावित्रीबाई जोतीराव फुले या अमोल कोल्हे यांच्या यूट्यूबवरील मालिकेत क्षमा देशपांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. सावित्रीबाईंची भूमिका कशी मिळाली, या भूमिकेसाठी केलेली तयारी, प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया यावर क्षमानं मुलाखतीत गप्पा मारल्या. यासोबतच क्षमानं तिचं वैयक्तिक आयुष्य या मुलाखतीत उलगडलं. पाहा संपूर्ण मुलाखत..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत