![]()
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रचार थांबवला आहे.नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटलाय.त्यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.आपण आता पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत…
Source link
Jalgaon Nandkishor Mahajan | बंडखोरी शमल्यानंतर जळगावच्या महाजनांची पहिली प्रतिक्रिया
