Jalgaon Borkheda 16 October 2020 Killed Case Killed Four Children Accused Sentenced to Death After 12 Years; जळगाव हत्याकांड 2020; घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार भावंडांना नराधमाने एकाचवेळी संपवलं, कोर्टाचा मोठा निर्णय
Jalgaon Borkheda 16 October 2020 Killed Case Killed Four Children Accused Sentenced to Death After 12 Years; जळगाव हत्याकांड 2020; घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार भावंडांना नराधमाने एकाचवेळी संपवलं, कोर्टाचा मोठा निर्णय
Jalgaon Borkheda 2020 Kiiled Case Accused Sentenced to Death : जळगावमधील बोरखेडा येथे २०२० साली झालेल्या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेमकं २०२० मधील हे बोरखेडा हत्याकांड काय होतं? ते जाणून घेऊया.
बोरखेडा चार मुलांची हत्या आरोपीला फाशीची शिक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांची हत्या तसेच बालिकेवर अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला दोषी ठरवत गुरुवारी (दि. ४) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भुसावळ येथे सेशन न्यायालय झाल्यानंतर बारा वर्षांत पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर न्यायालयाने मुख्य आरोपीला कलम ३०२ आणि ३७६ अंतर्गत दुहेरी फाशी सुनावली.
जळगावातील एका १८ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार उघडकीस आला. या तरुणाने पीडितेला दारू पाजून कारमध्ये अत्याचार केले आणि तिचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी संशयित निर्मल दिनेश तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा