#IranAmericaWar #StraitOfHormuz #MiddleEastCrisisमिडल इस्टमध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे.. ६० दिवसांच्या युद्धबंदी कराराचा भंग झालाय. संपूर्ण जग ज्याची भीती बाळगत होतं, तेच घडलंय! इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलाय. अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अजून अंत्यसंस्कारही झालेले नाहीत, त्यांचं पार्थिव अजून इराकच्या नजफमध्ये आहे, आणि त्याआधीच… मध्य-पूर्वेमध्ये संघर्ष पुन्हा सुरु झालाय. काय नेमकं घडलंय. पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.