Headlines

Idris Naikwadi यांची नितेश राणेंवर टीका, राणे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणत डिवचलं – ncp mla idris naikwadi critisized bjp mla nitesh rane



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#idrisnaikwadi #niteshrane #bjp #ncpबकरी ईदच्या कुर्बानीवरून नितेश राणेंच्या विधानालाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवडी यांनी प्रत्युत्तर दिलंय.नितेश राणेंना आम्हाला शिकवू नये, उगाच दोन समाजात दुफळी निर्माण करून हिरो बनण्याचा प्रयत्न नितेश करतायत अशी टीका नायकवडी यांनी केलीये,



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत