Headlines

ICC प्लेअर ऑफ द मंथसाठी खेळाडूंची निवड:पुरुष क्रिकेटपटूंमध्ये हॅरी ब्रूक आणि महिलांमध्ये नॅट सिव्हर-ब्रंट यांचा समावेश




ICC ने जुलै महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ शर्यतीत समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंची घोषणा केली आहे. पुरुष गटात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जस्टिन ग्रीव्ह्स आणि बांगलादेशचा सलामीवीर तंजीद हसन यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. महिला गटात इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट, श्रीलंकेची स्टार फलंदाज हर्षिता समरविक्रमा आणि वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. पुरुष गटातील दावेदार: महिला गटातील दावेदार: असे निवडले जातील विजेते



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत