Headlines

IAS झाल्यानंतर तुकाराम मुंढेंचं आयुष्य खडतर; थोरले बंधू अशोक मुंढेंनी सांगितला संघर्ष – brother ashok mundhe praises tukaram mundhe



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“तुकाराम होणं सोपं नाही” असं सांगत मुंढेंचा संघर्ष जवळून पाहणारे त्यांचे थोरले बंधू अशोक मुंढे यांनी सर्वांसमोर भावाचं कौतुक केलं. तुकाराम मुंढे यांच्यासमोरच अशोक मुंढेंनी आपल्या भावाच्या धाडसी कार्याचे गुणगान गायले. IAS होण्यापेक्षा आयएएस झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांचं आयुष्य जास्त खडतर राहिलं, अशा शब्दांत अशोक मुंढे यांनी तुकाराम मुंढेंच्या प्रवासाचं वर्णन केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत