Headlines

Girish Mahajan : महाराष्ट्राचा राजकारणाला रंजक वळण येणार? खडसेंच्या भाजप प्रवेशावर महाजन म्हणाले, त्यांची थेट दिल्लीला हॉटलाईन




एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खडसेंच्या वाढदिवशी मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपलं मत मांडलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत