नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीतील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील सुद्धा तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय…एकनाथ शिंदेंच त्याची औपचारीक घोषणा करतील असं वक्तव्य त्यांनी केलंय…त्यानंतर त्यांनी एकनाथ खडसेंनी आता आराम करावा म्हणत खोचक टोला लगावलाय…आपण आता या व्हिडीओमध्ये पाहूयात गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत…