Headlines

Farmer Loan Waiver:शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हफ्ता जमा? किती जणांना लाभ, कर्जमाफीसाठी आणखी किती बाकी? – maharashtra farm loan waiver second installment farmers


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या दुसऱ्या हफ्त्याचे वितरण केलं आहे. याआधी सरकारनं 7 ऑगस्टला म्हणजेच 16 दिवसांपूर्वी 5 हजार 29 कोटी वितरीत करत 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात राज्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. तेव्हा महायुती सरकारनं आज दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम किती, पहिल्या टप्प्यानंतर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे आणि 30जून पर्यंत कर्जमाफी करु असं म्हणणाऱ्या सरकारकडून प्रक्रियेला एवढा उशीर का लावला जात आहे हेच आपण सगळं सविस्तर या व्हिडिओतून पाहणार आहोत.#MaharashtraFarmLoanWaiver #FarmLoanWaiverMaharashtra #MaharashtraKarjmafi #ShetkariKarjmafi #FarmerLoanWaiver #MaharashtraFarmers #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #CMDevendraFadnavis #LoanWaiverSecondInstallment #FarmLoanWaiverSecondPhase #FarmerLoanWaiver2026 #MaharashtraFarmerNews #ShetkariNews #KarjmafiUpdate #MaharashtraCabinetMeeting #MaharashtraCabinet #FarmerLoanWaiverUpdate #MaharashtraAgricultureNews #FarmersLoanWaiverNews #KarjmafiSecondInstallment #ShetkariKarjmafi2026 #MaharashtraNews #FarmerWelfare #MahayutiGovernmentGood news for Maharashtra’s farmers. The state government has released the second installment of the farm loan waiver. After the first phase benefited over 6.22 lakh farmers with ₹5,029 crore, how many farmers have received the second installment, how much has been deposited, and why is the loan waiver process taking so long despite the government’s June 30 deadline? We’ll explain everything in detail.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत