Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा? – maharashtra shetkari karjmukti yojanafarm missing name wrong amount farmer id problems solution explained
Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा? – maharashtra shetkari karjmukti yojanafarm missing name wrong amount farmer id problems solution explained
#MaharashtraFarmerLoanWaiver #ShetkariKarjamafi #LoanWaiverAmountMismatch #ShetkariKarjmuktiYojana #KarjmuktiYojanaListकाल आपण एक व्हिडिओ केला आहे. ज्यात कर्जमाफीच्या यादीतील रकमेत घोळ, यादीत नाव नाही, नाव आहे मात्र कर्ज दिसत नाही यासोबतच KYC आणि Farmer ID चे संबंध काय, बँकामधून कर्ज, व्याज आणि एकूण रकमेत बदल का आहे, ‘हेअरकट’ म्हणजे काय अशा सर्व मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या बद्दल विचारणा केली होती आणि या व्यतीरिक्त त्यांना पडलेले प्रश्न देखील कमेंट्समध्ये सांगण्यात आवाहन केलं होतं. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी इतर प्रश्न मांडले आहेत. आपण त्याच सर्व मुद्द्यांवर पुन्हा सविस्तर विश्लेषण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण ही माहिती शेती कर्जदार म्हणून तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. आज आपण शेतकऱ्यांची काही तक्रारी असतील केवायसी करायची की नाही, तक्रार कुठे आणि कशी करायची, मयत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का आणि ती कशी, ज्यांचे फार्मर आयडी आहेत मात्र दिसत नाही त्याचं काय, किंवा पीककर्ज आहे मात्र फार्मर आयडी निघत नाही त्यांना कसा लाभ मिळणार, केवळ राष्ट्रीयकृत बँकांच्याच यादीतील शेतकऱ्यांची नाव आली आहेत का, हे सर्व मुद्दे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण माहिती अंत्यंत महत्त्वाची आहे. सोबतच कालचा व्हिडिओ जर अजून नसेल तर त्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये देतोय म्हणजे तुम्हाला आमची माहिती समजून घेताना आणखी मदत होईल.#FarmLoanWaiverMaharashtra #ShetkariKarjmuktiYojana2026 #FarmerIDKYCProblem #LoanWaiverListMissingName #WrongAmountLoanWaiver #HowToComplainFarmLoanWaiver #DeceasedFarmerLoanWaiver #HaircutInFarmLoan #NationalisedBankLoanWaiverList #CropLoanFarmerIDNotShowing #MaharashtraFarmerLoanWaiver2026 #AhilyadeviHolkarKarjmuktiYojana #LoanWaiverAmountMismatch #PortalVsBankDues #FarmerKYCConfusion #FarmerIDIssue #LoanHaircutExplained #MaharashtraLoanWaiverChaos #MahayutiLoanWaiver #BankLoanDiscrepancy #KarjmuktiYojanaList #GovernmentScheme #FarmerWelfare #FarmerSupport #Shetkari #MahaDGIPR #FarmerRegistration #PunyashlokAhilyadeviHolkar #KarjMukti #ShetkariKarjMaphiYesterday we made a video explaining issues in the farm loan waiver list — wrong amounts, missing names, names present but loan not showing, connection between KYC and Farmer ID, changes in loan/interest/total amount from the bank, and what “haircut” means. We also asked farmers about their problems and invited them to share additional questions in the comments. Many farmers have now shared their difficulties and queries. In today’s video, we will again analyse all these points in detail. Watch till the end because this information is very important for farm loan borrowers.Today we will cover:Should farmers do KYC or not?Where and how to file a complaint?Will deceased farmers get loan waiver, and how?What if Farmer ID exists but is not visible?What if crop loan exists but Farmer ID is not generated?Have only names from nationalised banks appeared in the list?