#AssamFloods #OdishaFloods #AssamFloods2026 #OdishaFloods2026 आसाम आणि ओडिशामध्ये सध्या भयंकर पाऊस होतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आसाम आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये पुराचे पाणी हजारो गावांमध्ये घुसलेलं आहे. लाखो लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले, शेती उद्ध्वस्त झाली, शेकडो कुटुंबं उघड्यावर पडली. दरवर्षी मान्सूनमध्ये या राज्यांमध्ये पूर येतो, हे आपण ऐकतो. पण यंदाचा पूर हा गेल्या काही दशकांमधला सर्वाधिक पाऊस आहे. त्यानं भयंकर तांडवाचं रुप धारण केलंय. याची नेमकी कारणं काय आहेत ? ते सविस्तर समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #IndiaFloods #Monsoon2026 #FloodAlert #DisasterRelief #AssamNews #OdishaNews#Assam #Odisha #UpperAssam #Sivasagar #Jorhat #Charaideo #Bhubaneswar #Cuttack #Keonjhar #Balasore #Bhadrak #Jajpur #Nagaland #NorthEastIndia #Brahmaputra #Mahanadi #Dihing #Disang #Dikhow #Baitarani #HirakudDam #RiverErosion #GeographicalDisaster #Siltation #ClimateChange #HeavyRainfall #Cloudburst #Deforestation #EnvironmentalCrisis #ExtremeWeather #GlobalWarming #RainfallAlert #IMDAlert #NDRF #SDRF #IndianArmy #RescueOperation #ReliefCamp #DisasterManagement #HimantaBiswaSarma #MohanCharanMajhi #KaWaCHaM