Pandharpur | पंढरपुरात आषाढी वारीनिमित्तानं व्हिआयपी दर्शन बंद तर रांगेतील भक्तांसाठी खास सोय-सुविधा – vip darshan suspended in pandharpur for ashadhi wari; special amenities arranged for devotees in the queue.

#aashadiwari #pandharpur #warkari #wari2025 #vitthaltemple आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. आषाढीच्या पर्वकाळाला सुरुवात झाली असून विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करून विठ्ठलाचे नवरात्र सुरू झाले आहे. त्यामुळे आजपासून आषाढी वारी नंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल लाखो भक्तांना अहोरात्र दर्शन देण्यासाठी विटेवर उभा असणार आहे. याच बाबत थेट विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आहे.