Headlines

Digital Arrest : IPS बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत घाबरवलं, 12 लाखांनी गंडवलं




छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका 69 वर्षीय वृद्धेला फोन करुन दिल्ली पोलीस असल्याचं भासवत डिजीटल अरेस्ट करण्यात आलं. आपण आयपीएस बोलत असल्याचं भासवून अटकेची भीती दाखवून तब्बल 12 लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत